पान:न्याय रत्न.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साक्षीसलायरखमनुष्ये. पणाने कर्गेद्रिय नष्ट होने असेनाही त्याअर्थी तोऐकण्यास समर्थ असतो.तथापि उघड करून दाखविता येतनाही सबब नो प्राय: नालायरवच आहे. परंतु जिव्हा आणि नेत्रे ट्रिय ही काही दिवस पर्यन शक्तीमान होती तेव्हा त्या स्थितीन त्याजला लिहिण्या पाचण्या चे तान होने असे असेल तर लो हाताने अक्षरें काटूं सकेल व आपल्यास त्याचे स नांतला भावार्थ समजला की नाही हे त्याजला ऐकू येत असल्या मुळे तेणेकडून त्याच्याच्यानेकाही गोष्टी उघड करववतील परंतु असे असणे कचितच असतें.. (९० अंधला बहिरा असोन वाच्याराक्ती पूर्णपणे असली तर त्याचे मनातील भावार्थ तो बोलून दारव वि तो यामुळे स्पर्शेदिय द्वारा अनुभवलेले गोष्टीबद्दल ती साक्षी देण्यात लायरव असावा. म्ह बाजे उघड करून सांगण्यास समर्थ असावा असेंगरते परंतु सा क्षीधेणाराचे हात त्याजला श्रोत्रदिय नसल्यामुळे समजणार नाही यामुळे जिव्हा शक्तीमान असोन व्यर्थ गेली असे समजले पाहिजे. १. कितीयेक नमिट किंवा वेडी माणसे केव्हा केव्हा वाधीवर असतान यासाठी ती शत्थीचर असतील त्यावेळेस ती साक्षी घेण्यास लायरष आहेत परंतु जीयो स घडल्याबद्दल त्यांची साक्ष घ्यावयाची असते नीगोष्ट घडली त्यासमयीनी शत्थीवर होती की नाही त्या येस ची अटयण अतां त्यास आहे की नाही याचीरपात्री पाहून तद्नुसार लायरव नालायरव समजाची. ११) सारांदा मी आपल्याजवळ मी जसा रवराआहे नसाच न्यायाधीशाशी सरा आहे असे साक्षीदाराने मुरण्याचे करन हमेषा लक्षात वागवित असले पाहिजे. ययपि असाही मनुष्य असला न थापि ज्याकामांत त्याची साक्ष घेणे आहे.त्याकामांन ली युरीमाहिती त्याजला असली पाहिजे. जिनकी जितकी माहिती तितकी तिन की साक्षीची वजनदारीव लायरबी मनांन आणित जावी. येणेप्रमाणे मनुष्ये साक्षीपेण्यास लायब आहेत. १२ अभिप्राय देयारे साक्षीदार कशाने लायरब समजाये त्याविषयी (कंसानी ल अकडे योट रकमा समाजाच्या.) (१) जगातील संपूर्ण कृत्यांची माहिती येक टयासच असने असे नाही यासागज्या कामात न्यायाधीशास कोणाचे मतघेण्याची अवश्यकता असते तेव्हा ज्याकामाची ज्याला दर्द समजते किंवा जो त्या कामानला जाता असतो त्यावामान ज्याची समजूत चांगली असते अशाच मनुष्याची साक्ष नसल्या कामात अभि प्रायरूपाने घेण्यास नो लायब असतो असे समजावे.कारण जानाभसला तर च बिनारखी चांगली होते थेरपी नाही. aneman याची उदाहरणे anamonds