पान:न्याय रत्न.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपराधाचे पयल. (२३१) जाग्यांत पडके भिंतीस पोंक पाडीन असला तर चोरी करण्याचा प्रययत्न करीत होता असे प्रायः संभवणार नाही. कारण तेथें आंत काही माल मिळण्याचा संभव नाहीं असें त्या चोरासही उघडच समजण्याजोगे आहे; परंतु नांदते घराचेकिंतीस भोक पाडूं लागला तर जरी आंत काही मिळण्याजोगे वालपीकच नसले तरी काही तरी मिळेल असासंभव त्याचे मनास बाट तो सबब तसला भिंत फोडणे चोरीचा यत्न केला अ से म्हणण्यास पात्र होते असे समजावे. या अन्वयेंच अयंतर बाबींत जाणावें.) या गुन्त्याचे आणखी व्याख्यान. . १ ज्या हेतूनें ज्या ठिकाणीज्या प्रकाराने प्रयत्न केला तो हेतु त्या ठिकाणी त्या प्रकारामें सिद्धीस गेला नाही किंवा जाण्या सारखा नसला म्हणून या प्रयलाचे गुन्त्यांत कमीपणा येतो असें नाही. केलेले यलावरून अमन हेत सिद्दीस जाण्यासाठी तो यल केला इतकें सिद्ध झाले तर पुरे आहे. लम जो प्रयत्न केला तो अमुकच गुन्हा करण्यासाठी केला असें या सुन्त्यात मु. व्यत्वे करून हमेषा सिद्ध झालेच पाहिजे कारण तसे सिद्ध झाल्या वाचून अमुकच गुन्त्याचा प्रयत्न केला असे म्हणण्यास आधारभूत मार्ग होत नाही. ३ केलेली कृति निःसंशय गुन्न्याचाच प्रयत्न आहे दुसरे एकादे कृत्य करण्याचा प्रयल नाही असे सिद्ध झाले तरच तो प्रयलाचा गुन्हा होईल. एरचा नाही. तसेंच अमु कच गुन्ह्याचा तोपयल आहे. दुसरे गुन्त्याचा प्रयत्न नाही असे सिद्ध झाले तरच तो त्या गुन्ह्याचा प्रयत्न केला असे होईल. नाही तर एक प्रकारचे गुन्त्याचा प्रयल केला असून दुसन्या प्रकारचे गुन्त्याचा प्रयल केला असें जुकाने उरले जाईल तें नीट होणार नाही.