पान:न्याय रत्न.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्याविरुद्ध अपराध. झाला की नाही? आय कसा झाला व नुकसांनी किती झाली? लोक कशा रीतीनें हवालदील झाले? सदई प्रसंगामुळे देशाचे अथवा लोकांचे सस्थपणाचा भंग झाला की नाही? युद्धप्रसंगपुरतेपणी शेवटास जाण्यापूर्वी शत्रू पैकी लोक पकडले असल्यास व तो प्रसंग तितकाच पुरा झाला असल्यास त्या गुन्न्याचे हलकें भारी सरूप मनात आणण्यासाठी तो युद्ध प्रसंग पुरतेपणी शेयदासजाता तर किनी भयंकर परिणाम झाला असता? (असाही मुद्दा पाहावा.) जे कैदी पकडले ते त्या प्रसंगांत होते की नाही? सदई युद्धप्रसंगांत किंवा दंग्यांत ज्यांनी मदत दिली त्यांनी ती मदत त्याजला खुषीने दिली की नाही? यागुन्त्याचे आणखी व्यारण्यान. १ युद्धमसंग स्वतः केल्याने जसा गुन्हा होतो तसाच युद्ध मसंगांत किंवा दंगा अगर बड़ांत सामील होऊन शत्रु भागाने राज्या विरुद्ध किंवा तत्संबंधी काही क सकेले तरी गुन्हा होतो असे समजावे. सुपीने मदत देणारेच आहेत असें बाणा २ ज्यात मजफाय संबंध नाही तो राज्य विरुद्ध दंगा किंवा दंड समजूनये.वेडपाल्यास किंवा दंग्यात मदत ज्याणी दिली त्याजवरील चाजोनमरत दिली नी खुषीने दिली असे लिहित जावे. आणि मदत दिली नसती तर न देण्यामुझे देणाराचे काय झाले असते हेही पाहावे. । बाराहून कमी मनुष्ये जमून बंडास प्रवृत्त झाली असतां बाराहन जास्ती मनुष्ये असल्या शिवाय सदई अपराधाची शिक्षा बाराहून कमी माणसास हो २ राजकीय फितूर करणे. अपराधाचे लक्षण.- साराजाचा नौकर असो किंवा दुसरे राजाचा नौकर असो किंवा नसो अथवा स्तनंब असो दुसरे राजाशी सामील होऊनाकिंवा नहोऊन परत याराल्योचाउ छेद करून समय पवात युद्धाचा वगैरे प्रसंग भालाच तर या राज्याचे साच्या लील फौजेची वगैरे शक्ति याजदर उलटून पड़ाची किंवा त्या शक्तीचा याजला मुखी व उपयोग नव्हावा म्हणजे हे राज्य हाती ये होऊन गोड़ककीस येईल तेणेक ड्रन ते घेण्याचा लागसाधेल अशा हेतूने त्या राज्यातील राज्य संरक्षण करणारे लोकांची अंतःकरण राज्य संरक्षण करण्याचे योग्य कर्त्तव्य कर्मापासून पराक नन करणें सारांश राज्य संरक्षण करणारी शक्ति कपट युक्त मसलतीने वेकेश न्यावी त्यांचे उपयोगी न पडे असें करणें हाराज दोही फितुराचा अपराध समजावा. तसेच भय राज्यान देष उत्पन्न करणे हाही फितुरन आहे.