पान:न्याय रत्न.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ (१९५) सरकारच्या विरुद्ध किंवा सरकारीसंबंधाचे अपराध या विषयी. प्रकरण१ राज्य विरुद्ध अपराध. .१ आपले किंवा आपले सरकारचे दोस्त सरकाराबरोबर युद्ध किंवा दंगा चालविणे. अपराधाच लक्षण-सदई राज्याचा पराभव करण्यासाठी किंवा त्याचे राज्य अथवा संपनि हरण करण्या साठी किंवा शत्रुल मनांत असलेलें उगविण्या सानी शत्रु भावाने त्याचे विरुध पक्षास होऊन त्याजबराबर लढाई किंवा दंगासरूकरणे म्हणजे त्यांजवर श.. स्वधरणे तेणे कडून राज्यास अपाय होण्याचासंभव असून देशाचीव मनुष्याची स्वस्थ तामोडून मालास र जीवास धोका पतकसानी होऊन खरावी होने आणि सर्व प्रजाहवाल दील होऊन गडबड होऊन जाते असा हा भयंकर अपराध आहे. मुख्यमुद्दे.१ सदई सर्कारचे राज्य संरक्षण करणारे लोकांवर युद्ध संबंधी वस्तूंचा उपयोग सरू केला. २ जे कृत्य सरू केलें ने प्रजेविरुदनसनराजाविरुद्धआहे. निराकरण. कोणत्या राजाशी कोणी कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी कशारीतीने काय कृत्य आरंभिले? त्याकृत्या पासून राज्यास अपाय किंवा नकसानी होण्याचा आहे की नाही? युन्ह संबंधी कोणकोणते वस्तूंचा उपयोग केला? ज्या लोमांवर केला ते राज्य संरक्षण करणारे शिपाई अंमलदार वगैरे नौकर आहेत की नाहीतर केवळ त्याचा याचा खासगी नात्याने तंटा झाल्यावरून त्यांनी यांजवर शस्त्र उचलले किंवा राज्यास अपाय करण्यासाठी म्हणून या लोकांवर त्यांनी शव उर. लले? माणसे किती खराब झाली? असा युद्ध प्रसंग किंवा दंगा करण्याचा हे. त कोणता? सदई हत्यात पुढारी कोण व त्याचे अनुषंगी कोण कोण? युद्धमा संग होण्यास मूळ प्रारभ काणाकडून झाला? आपले राज्प संरक्षण करणारे लोको यांची आगळीक केल्या वरून त्यांनी यांजर शस्त्रधरले किंवा त्यानीच हा ऊन योजवर युवप्रसंग सर केला जितके लोक या कामांत सामील झाले.नित के कोणीक शारीतीने जमा केले? किंवा करविले१ अथवा ते होऊन यास मिकाले सामी ल झाले लोकांपैकी कोणी कोणकोणते काम केलें जें कत्रा आरशिले याजला सुद्धप्रसंग केला असे नाव देण्याजोगें तेंकृत्य आहे की नाही ? सदई कन्यापासन सर्व राज्यास किंवा राज्याचे काही काभागास अपाय किवा गुरूसानी