पान:न्याय रत्न.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ENERILM भाग पहिला. IBRARY, KHEL न्यायाचीमूलतले. फिर्याद आल्यापासून अरवेर निकाल होईपर्यंत प्रायः सर्व न्यायाच विषय आहे, तथायि त्याविषयांचे पोटी अनेकप्रकारचे विभाग असल्यामुळे तदनुसार स्पीकरण करणे भागआहे, यास्तव गृथकपणे वाली स्पीकरण केले आहे. त्याकडे लक्षपुरवावें १ अपराधपरकृत्य करून कोणीकोणाची खोडी काढलीअसता, त्यागोरीची नि कृतीव्हावी म्हणीन सरकाराकडे जोकोणी कागाळी आणतो, तिजला सागुन्ह्याची फिर्याद आणली असें म्हणावें. २ कोणने येरखादेहत्य केल्याबद्दल कोणीकोणाचर फिर्याद आणलीअसतातेंकृत्य गुन्हाकेला असेंहणण्यास पात्रआहे अशाविषयी सवल अनकूलता आ हेकींनाही, याचा प्रयम विचार करून, मगअधिकार । परखें तीफिर्याद कोणीक चालावी, किंवाआपणघ्यावी अगर घेऊनये,याचा निर्णय करावा. हरयेक फिर्यादींतील दर्शविलेले अपराध्याचे कृतीवरून, त्याकृतीचा समाये शकायद्यांत रविलेले कोणत्याही येरवाद्याप्रकारचे गुन्न्यान होतअसल्याचांचून, ती त्यागन्त्यांबद्दलची फिर्यादआहे असे समजूनये, कारण केलेली कृतीअमुक येकप्रकारचा गुन्हाआहे असे कायदेशीर रितीने सि इजाले पाहिजे, त्यावाचूनतीकृती अमुकयेक गुन्हाआहे असे म्हणणे योग्य होतनाही. ४ जेहत्य केल्याने कायद्यांत ठरविलेला अमुकयेक गुन्हाकेला असे म्हणण्या सपात्र होत नाही,तसलेहत्य कोणीही केलेतरी तो गुन्हा केला असेम्हणणे कायदे शीर रितीने बराबर होतनाही. ५ अमुक कृत्य केले असयां तो गुन्हा आहे,अरों सर्वास करलेंजाईल अशीन जवीज सरकाराने केल्यावांचून,नसलेहत्य कोणी केले असता,लोत्याणे अपराध केला असेंन्दणण्यास पूर्ण ने ने योग्यआधार होननाही. ६ सरकाराने आपले कायदे किंचाहेतू प्रसिध करण्याचे रितीने बराबर - सिध केले असता मग त्याचीमाहिती आम्हास नाही अशी लोकांनी तक्रारचालणे वाजवी होणार नाही.कारण तसेंकसरिल्यावरलोकांकडून त्याविरुलवागयाक