पान:न्याय रत्न.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२४) शरीरसंबंधी अपराधांचेबावदीत काय? एकमेकांचर स्वाभाचीकरीतीने अगर ममतेने अगर स्नेहसंबंधाने किंवा थट्टेने दांडगाई करण्यांत उगीच शेजारी किंचा आंगावर पडलेली अगर सरपर करताना अंतर्यामी नसें कांही एक रबरें नसून उगीच तशा प्रकारची दृष्टीस पडली नसतील कशावरून? ती कोणाची लनाची बायको आहे. ज्याणे फिर्या दकेली तो फिर्याद करण्यास योग्य अधिकारी आहे की नाही? मणजे याचे बराबर निचे लग्न जातीधर्माप्रमाणे झालेले आहे की नाहीजीचेबराबरज्या णे जार कर्म केले त्यास ती फिर्यादीचीच लग्राची बायको आहे किंवा असा अथवा कोणा एकाद्याची लग्नाची बायको आहे अगर असावी असे माही तहोते की नाही? अथवा समजण्यास किंवा मानण्यास योग्य आधार होना की नाही तिची चालरीन कशी असून ती असला धंदा उघडपणे करणारी आहे असे समजून कैदीने तिजजवल तें कर्म केले किंवा तिचे नवऱ्याचे परया नगीने अगर कानाडोला असल्यामुळे ते कृत्य केले? परवानगीवरुन वगैरे केले असल्यास त्याविषयी काय चाची आहे? तिनेचर्येवरून ती गरतीसार दिसत किया बाहेर रच्याली दिसने तिणे होऊन त्याजला कर्म करण्या५१चा समता दिल्ली अगर याणे होऊन तिजला विचारल्यावरून तिणेसम दिलायाणे तिजला काही देणगी किंवा देणगीदाखल वस्त अथवा पैसा दला का नाही? तसेंच तिणे याजला कांही दिलें अगर हे कृत्य फुकट घरले? तिचा नरश तिला कसे प्रकारे नांदचीन होना ? ती असले कृत्य जुषीने कराचयास मदत होण्याजोगे तिचे तारुण्य किंचा योग्य चय आहे की नाही? तसेंच ताहा योग्य वयस्कर जाहालेला आहे की नाही ज्या शरीरद्वाराने ज्यास्त्रीने कि गा पुरुषाने हा गुन्हा केला त्यांचे शरीर तो गुन्हा करण्यास समर्थ किंवा अममर्थ आहे. ( हा मुद्दा पाहिला पाहिजे.) । तिचा उफन्स- स्याणे साती पालन किंवा जलमाने अथवा अमल देऊ नमास इच्छाविरुध्मजबरीचेरीतीने संभोग केला मी जारकर्म केले नाही असा असावा. त्याचा रिफन्स-लीव्यभिचार करणारी बायको असून तीगरन आहे असे भासले माहीं व उपरतीचा धंदा करणारी असल्यामुळे तिचे रखपाने महिला उपभोग घेतला.जबरीकररून किंवा व्यभिचार करुन कोणा चालनाची बायको खराब कराची अशा हेतूने हे कर्म केले नाही. असा साया यारान्त्याचे आणखींचारव्यान.