पान:न्याय रत्न.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शरीरसंबंधीअपरायांचेवाबदीत. गरुणारापर मुलाय त्याग केलारका एकच चार्ज लागेल त्यांतही डिफेन्स ने खतः गेले किवा दुसरे कोणी नेऊन ठेवले अशा प्रकारचे देत जावे ४ हा चार्ज संरसकावांचून दुसरे कोणावर ठेचतांयेत नाही. मूल राकणारा संरक्षक नसेल तर त्यावर इतर माणसाने हे कृत्य केल्यास जसे चार्ज ठेवावयाचे तसे ठेवावे. गर्भस्त्राचा किंचा गर्भपात अथवा गर्भनाश. अपराधाचंलक्षण- गरोदर स्त्रीचे पोयंतील गर्भाचा स्त्राव ह्मणजे तुकडे तुकरे होऊन रक्त मांस मज्जा झडून निचरून पडणे तसेच गर्भपात लणजे गर्माचा सचंद गोळा अयोग्य समयी किंवा पक्कदशेस आल्पापांचून पडे असें मुद्याम करणे तसेचग नाश ह्मणजे सदरी लिहिलेली किंवा दुसन्या कोणत्याही उपायाने तसे होण्याजोगी कि चा जिरवण्याची कृत्ये केली तर सर्वत्र कृत्यांचा त्यात समावेश व्हावा असे समजावें. असले कृत्य जिने तिणे किंवा त्या गरोदर स्त्रीचे संमतीने किंचा संमत्तीवांचून दुसरे को णी केलें असतां पुटेजो जीव उत्त्पन्न होणार आहे त्याचे शरिराचा पूर्वीच नाश होतो तो त्या जिवाचा नाश केल्याप्रमाणे च होते कारण त्याजला जन्मावयाची अपेक्षाभा पण जन्माययास शरीरच राहात नाही हाणून या अपराधाचगणना शरीरनाश या अशी मुनादि भकारचे पथासारखीच केलेली आहे. तसेच मूल जिवंत जन्मू नये किंचा जन्मनाच मरावे असे कृत्य करणे अथवाजे कृत्य गरोदर स्वीपर केल्यापासून (नचा जाव गेल्यास रचून किंवा सदोष मनुष्यवध होणार आहे तसले कृत्य त्या स्त्रीय र काणकले त्यामुळे दैववशांत तिचाजीव गेला नाही परंतु भातील गर्मास इजाझा लाकिया त्याचा नाश झाला तर त्याचीही गणना वरील चाजति लिहिले तिन्ही प्रका रापकाचकलेली आहे असे समजावे.या गुन्याची योग्यता रखनाचे किंवा सदोषमन व्यवधाचे रचालची समजावी. मात्र सजीव शरीराचा वध आणि सजीर होणारे शरी राचा वध इत्केंच अंतर आहे. चौकशीसरू मुख्यमुद्दे-१ गर्भ संपादन झाला होता. त्याचा अयोग्य उपायाने नाशझाला तो स्या स्त्रीचेच पोरचा होता. निराकरण-ज्या गर्भाचा नाश झाला तो गर्म कोणाचा? नीरचीगरोदर होती की ना ही? तिजला जो गर्भ संपादन झाला होता तो योग्य प्रकाराने किंग अयोग्य प्रकागनें? माणजे योग्य नवन्यापासून किंवा व्यभिचारापासून झाला होता तिची चाल रोत कशी कसविणीस व्यभिचारापासून झाला असलातरी तोत्यांस योग्यमकारानेच झाला होता असे समजले पाहिजे. ही चौकशी केवळ गर्भपान केला असावा की नाही हे पाहाण्याने भेनमा नपर एक अंग आहे त्यापूर्तीमात्र आहे.