पान:न्याय रत्न.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१००) शरीरसंबंधीअपराधांचेवावीत. ७ठगभसणे अपराधाचंलक्षण-खुनाचे उपाय करून दरोडेवगैरे भयंकर गुन्हे व जबरी चोरी किंवा मुलांची चोरी करणे किंवा यारा मारणे असली भयंकररूत्येंकरणारेलोकांत राहन त्यांचे संगतीनेरयूनवगैरे कायंकर सत्ये करण्यास परतहोतोयेणेकडून लोकांचे मोठ मोगले थत होतान. मरख्यमद्दे-१सदरी लिहिलेली भयंकर कृत्येकरणारीरोळी आहे. त्यांतहा आहे. निराकरण-सद लिहिल्या अन्वये किती लोकांची कोणत्या ठिकाणी कसे रीतीने फिरती किंवा उपलेली रोली आहे? त्यारोलीतील हा एक इसम आहे की नाही? हात्यां नकशारीतीने मिसन आहे? टोलीत उघडपणाने असतो किंचा छपून अंतस्थ कामे करतो? कोण कोणती कामें याजकडे आहेत? रोलीचे भाप्तीचे हिशांतून याजला हि स्सा मिळतो की नाही? अथवा त्या लोकांकडून याजला कांहीं पाप्ति आहे की नाही? परंतुला माति धर्मादायापेकी नसाची यागुन्हसाचेआणखीयारल्यान. १ हात्या रोजीन राहो अगर नराहो व त्यांचे बराबर काम करो अगर नकरो तसल्ाोजीचे लोकांशी याची सलमता आहे इके कोणत्याही मकारें सिध्यजा लेंतरी पुरे आहे. मुलाचात्यागकरणे. lad अपराधाचे लक्षण--- वारावर्षांहून कमीवयाचें मूल ज्याला आपले संरक्षण कसे करावें अगर आपली स्थानिकाय व अवस्था काय होईल याचे यथार्थ ज्ञान माहीं अशा अज्ञान बालकास योग्य संरक्षण करणारापासून दूर सोडलें असत्तां त्याची दुरावस्था होईल असेंनिःशंकपणे त्याचे आईबाप किंवा दुसरे संरक्षणक रणारे यांस समजत असून समजून उमजून निधरपणाने त्याचा मतिपाळ कसा होईल अगरल्याची अवस्था काय होईल या विचार नकरतां अगरी सोडून देण्या बेइराद्याने त्याजला एकाद्या स्थळी नेऊन सोडणे किंवा नेऊन ठेवणे अशामकाराने त्याचात्याग करणे येणेकरून त्या जिवावर उदार होऊन त्याचाजीरजायो अगर सही याचा विचार न करणे हे त्याने दुरावस्थेस कारणभूत आहे असा हा निधुरपणा चा अपराधभआहे. चौकशीसरु मरख्यमद्दे-मुलाचा त्याग केला.२ करणारे त्याने आईकप किंगा संरक्षक आहेत. त्याचे वय वर्षाने आंतील आहे. त्याग केला परंतु त्यास त्यास इन