पान:न्याय रत्न.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९) शरीरसंबंधांअपराधांचेवावीत. प्रकृति आराम व्हावी ह्मणून वाले होते की काय? अथवा हमेषा अमल करण्याची किं वा ते अगर नसले पदार्थ खाण्याची त्याजला नेहेमी संवय असल्यामुळे त्याणे खाल्लें होने की काय, तेपदार्थ खाण्यास कोणी सांगितले. ते कोठून आणले? व त्यासको पानी सबब सांगितली होती? ते पदार्थ रवाल्यापासून त्याची अवस्था कशीकाय झा ली? दुरावस्थेपासून त्याची फरका कोणी केली? कोणी केली नसती तर त्याचापरिणाम जीव जाणे असा होता की नाही? कैदीचे मनास वाईट यारण्याजोगे अगर पश्चात्तापहोण्याजोंगें कांहीं कारण झाले होते की नाही? जाले असले तर कोणते? वत्यापासून तसा पश्चाताप होऊ सकेल असेंते कारण आहे की नाही? कैदी रोग मत आहे की काय? आत्महत्येचा यल सिधीस नजाऊ देण्याविषयी कोणी हर कत केली? त्यास कसे समजलें ? पायागुन्हयाचेंआणरचीच्यारव्यान. १ आत्महत्येचे कृत्य यलहाराने केले परंतु पूर्णपणे शेवदास नगेल्यामुळे हत्या झाली नाही तर जसा गुन्हा होतो तसाच आत्म हत्या करावी या हेतूनें कांहीं कृत्य करूं लागला किंवा करण्याचा रंग दिसू लागला ह्मणजे तोही गुन्हाच झाला.पण ते करणे दोगाचे नसावें.रवनासजशी मोग दुरवापत त्या विराशिक मानाने आत्महत्येचे प्रयत्नास त्रागा करणे हा गुन्हा आहे. आत्महत्याकरणाराससाधकरणे अपराधाचेलक्षण-कोणताही अपराध घडू लागला असतां सामर्थ्यानुरू पप्रतिबंध करपेल तितका करावा हे योग्य असने त्या अन्वये सामर्थ्य असून प्रतिबंधन केला तर जर गुन्हा होत आहे तर गुन्हेगारास मुद्दाम सात्यदेणे याचे स्वरूप त्याहूनमारी आहे, हे अर्थातच सिध्ध आहे. तशातून हा अपराधजार जाण्याचा असल्यामुळे त्याजला सात्यदेणे याचे स्वरूप पुष्कळच भारीआहे असे समजले पाहिजे. चौकशी सुरू. मुख्यगद्दे-कोणी एकाने आत्म हत्या केली किंवा करण्याचा प्रयल करीत होता. त्या कृत्यास याणे समजून उमजून मदत दिली. निराकरण-आत्महत्या केली किंवा करण्याचा प्रयत्न केला तो कोणी कसे सनाने केला. याविषयी प्रथम वराल गन्त्याअन्वयें सफाई करून घेऊन वरील कत्ये घडली असे सिध्ध झाले तर मदतनिसावर चार्ज ठेऊन बाली लिहिलेस माणे चौकशी चालवावी कोणी मनुय्य आत्महत्या ज्याणं केलीतो किंचा जोयल करीत होनानोत्याजता