पान:न्याय रत्न.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धाचा खुनाचे लक्षणा अन्वयें चार्ज ठेवण्यास खुनांत समावेश होत नाही. तसल्या अपराधांचा चार्ज ठेवण्यास सदोष मनुष्यवध या अपराधांत समावेश होतो असें सम जायें. २.सदोष मनुष्यवधकरणे. अपराधाचंलक्षण- योग्य किंवा अयोग्य असतां योग्य, कारण आहे असें रमानाने समजून, चुकून किंचानकळत, यांति किंवा वेडेपणा, कोध किंवा समत्तीने,अमलाने किंवा गैरसमजुतीने, स्वसंरक्षणासा, किंवा दुसरे एकादं योग्य संरक्षणहोण्या सारी, अशा प्रकारानें कोणास जिवे मारणे किंवा त्याचे मरणास कारण म्हात्रे यार राद्याने किंवा जेणेकरून मरण येण्याजोगी दुरचापत होईल अशा दुरचापतीस कारण व्हावेंया हेतूनें अगर आपले कृत्याने तसे होऊं सकेल हे माहीत असतां किंवा तसे मानण्यास योग्य अधा र असतां कोणाचेही मरणास कारण होणे हा "सदोषमनुष्यवध" केल्याचा अपराध झाला असे समजावें. खून ह्मणजे जीव घेण्याचा अपराध तो त्याचे लक्षणा अन्वये अगदी स्वतंत्र नि मन स्वरूप आहे ह्मणून तसा जीव घेण्याचा अपराध ह्मणजे रवून हा अगदी निरालाकाटूनरोपिला आहे आणि त्याशिवाय राहिलेले इतर अनेक प्रकारचे जीव घेणे किंवा मर णास कारण होणे यासर्व मिश्रमकारांचा "सदोष मनुष्यवध" असा पृथक-चार्ज करून त्यात समावेश केलाआहे. सारांश “सदोष मनुष्यवध'यांत मिश्रलक्षण युक्त जीव घेणे यासंबंधी हरएक मकारचा समावेश होतो असे समजावे. थाय न्याची योग्यता खुनाचे रवालची आहे. चोकशीसरु. मुज्य गरे--१ मयत मनुष्याचाजीव आप मोतीने गेला नसून नुहामभारल्या मुळे किंवा मरण येण्या जोगीदुरपापन केल्यामुळे गेला. २ तें काम कैदीने फेलें किंचा त्याचा जीवजाण्यास कैदी हा कारण झाला. निराकरण-खुनाचेगुन्हयांत ज्या प्रकाराने चौकशी करण्याविशी दर्शविलें आ हे त्याप्रमाणे चौकशी प्रथमकरुन नंतर त्याशिवाय करावयाची ती बाली लिहिल्या प्रमाणे. कैदीने जे कृत्य केलें तें मारावे किंवा मरण्याजोगी दरवपत करावी असे हेतु ने बुधी पुरसर केलें किंनाही किंवा दुसरे बावदीत कृत्य केले असून दैवयोगाने तशी दुरखापत किंचा मृत्य अकस्मात घडला. कोणास माराक्याचे हेतुने काय काय कृत्य केली? किंचा कोण कोणते सत्य मरणास किया मरण येण्याजोगेर वापतीस कारण साले? त्याची वजन दारी व महत्व आणि हेत कसे माहेनन्