Jump to content

पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८५) तुं पांच वर्षात आपल्या जवळ केली आहेस, हे कसे ? ' | हंबीररावानें उत्तर दिलें * महाराज, त्याचे कारण फक्त दोन शब्दांतील फरकांत आहे. आपण म्हणत असा ** जा ) आणि मी म्हणतों ** ये. ' | खुशालराव म्हणाला, १६ तुझ्या बोलण्याचा अर्थ काय ? " मी कोणाला 4 जा ' म्हणून सांगितले आणि तु कोणाला ** ये म्हणून म्हणतोस ? ।। | तो शेतकरी म्हणाला ६६ महाराज, तुम्ही आपल्या नोकरांना शेतांत जाण्यास व ती नांगरण्यास सांगितले. तुम्ही स्वतः तेथे कधीही गेला नहीं. आपल्यावर कोणीही नजर ठेवीत नाही असे जेव्हां त्या नोकरांनी पाहिले, तेव्हां ते फक्त अर्धेच काम करीत. तुम्ही घरीं स्वस्थ बसून राहतो, व सर्व वेळ आळसांत व झोपेत काढतां । १६ माझ्या विषयी म्हणाल तर, मी भल्या पहाटेस उठतो. मी आपल्या नोकराला म्हणतो, * मजबरोबर चल. मी पुढे होतो व तो माझ्या मागोमाग येतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी गड्यासह फार झटन काम करतो. मी स्वतः आपल्या गड्यावर देखरेख करतो. मी व माझा गडी दिवसभर फर नेटानें काम करितों व रात्रीं फक्त घरी येतो. मला फायदा कां होतो व तुम्हांला कांहींच फायदा कां झाला नाही याचे कारण हैं आहे. कारण आपल्या घरच्या कामाची काळजी आपण जितकी बाळागत, तितकी चाकर बाळगीत नसतात; होईल तसे होवो, असे म्हणून ते निश्चित असतात. ज्याचे अन्न खावे त्याचे हित होईल ते करावे. हा जो सेवकांचा धर्म,