पान:नीतिमार्गप्रदीप.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

AR RAS 2, 5LA १ AcULAR ए - ०६१ ---- 24 2 } न । '4 - 17 शीलं पुर, भूषणम् ॥ -* A. ५३ नीतिमार्गप्रदीप

          • | पुस्तक दुसरे.
    • ( १ ) शील प्रश्न—कोऽलंकारः म्हणजे अलंकार कोणचा ? उत्तर-शीलं ' शील हाच अलंकार आहे.

व्यवहारांत रुपें, सोने, मोती व रत्ने यांच्या विशेष प्रकारच्या व शरीराच्या निरनिराळ्या भागांत चांगल्या रीतीने बसतील अशा रीतीने तयार केलेल्या वस्तूंना * अलंकार' म्हणण्याचा परिपाठ आहे. व साधारण लोक त्यालाच महत्त्व देतात. परंतु असल्या बाह्य भूषणांनीं शरीर बाहेरून जरी किती चांगले दिसले तरी त्याच्या आंत किती तरी दुष्कर्म रूपी घाण व कलंक सांठलेला असण्याचा फार संभव आहे. यास्तव प्रत्येक पुरुप, स्त्री व मूल यांचा खरा अलंकार ६६ शील हेच आहे. शील म्हणजे शुद्ध वर्तन व करारीपणा, नल, हरिश्चंद्र, युधिष्ठिर, सीता व दमयती इत्यादि थोर पुरुष व स्त्रिया बरेच दिवस वरील बाह्य