पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होऊन स्वदेशाचे कल्याण करू शकतो. ह्यामुळे त्याच्या पाठिमागेही त्याचे नांव अजरामर होऊन जाते. मनांत मनांत म्हणजे आपल्या अंतःकरणांत आपले कर्म अयोग्य किंवा योग्य आहे ह्याचा विचार करून मनांत समजणे व योग्य वाटेल तें करणें (ह्यालाच मनःपुतंसमाचरेत् ) म्हणतात. टीप १ जो रस्ता किंवा जे वर्तन आपणास हितकारक वा टेल तदनुरूप वर्तण्याचा मनांत निश्चय किंवा ठराव कर णे व तो अमलांत आणणे ह्याला मनुष्यत्व म्हणतात. २ आपणास अयोग्य असें वर्तण्याचा किंवा कर्म करण्याचा विचार करणे, किंवा दैविकपराक्रम, धन, अथवा सुख ह्यांची मनांत वांच्छा करणे किंवा आपणास दुर्मिळ अशा स्थितीत येऊन आपण असें वर्तन करूं असा विचार क. रणे ह्याला मनोराज्य किंवा कल्पिततरंग म्हणतात. आपल्या अपराधांचा मनांत विचार करून आपल्या स्थिती बद्दल परमेश्वराचे उपकार मानण्यास किंवा संतोषित रहाण्यास अंतःकरणाच्या सत्य विचारा पेक्षां खात्री होईल असा अन्य मार्ग नाही. ३ अपराध्याचे मन त्याच्या गुन्ह्याबद्दल त्याला खातें; त्यापेक्षाही जरब पडेल अशी कोणतीही शिक्षा नाही.