पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यता. १ सत्यता म्हणजे खरे किंवा वाजवीपणा. २ सत्यतेवर जगाची सर्व कामें अवलंबून असतात. ३ सत्यतेने सर्व धर्म साधतात. धनवान किंवा सत्ताधारी मनुष्यापेक्षां लोक सत्य पाळणाऱ्या मनुष्यावर जास्त प्रीति व विश्वास ठेवितात. ५ सत्यता ठेवणाऱ्या किंवा खरे बोलणाऱ्या. मनुष्याला लोम, भय आणि अयोग्य शरम ह्या तीन गाष्टीला जुमानतां उप योगी नाही. ६ प्रामाणीक मनुष्याच्या हातून पाप घडत नाही. कारण ढोंग किंवा लुच्चेगीरी ह्या पासून त्याची सत्यता त्याचे रक्षण करते. ७ प्रामाणिक मनुष्याचा ढोंगी व लुच्चे लोक छळ करितात. कारण त्यांच्या कामांत हा एक आडकाठी आणितो. ८ न्यायी व धमाने वागणारे लोक प्रामाणीक माणसावर प्रीति करतात. ९ प्रामाणीक मनुष्याला ढोंगी व लुच्चे लोकांपासून संकटें. फार भोगावी लागतात. परंतु ते त्यांचा नाश करूं इच्छित नाहीत. १० अप्रमाणिक लोक थोडा काळ सुख पावतात, परंतु त्यांचा अखेरीस वाईट रीतीने नाश होतो. जो मनुष्य प्रामाणीकपणा सोडतो तो सर्व गुन्ह्यां बद्दल अपराधी आहे; कारण कोणतेही पापकर्म करतांना त्याच्या मनाला हरकत किंवा धोका लागत नाही. १२ जितकें आपण अप्रमाणीक पणाने वागतो तितके आपण आपल्या वर जास्त संकट ओढून घेतो. कारण हल्ली स्टांपाचा खर्च