पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१) २) ३) ४) ५) श्यामची आई / साने गुरुजी बनगरवाडी / व्यंकटेश माडगूळकर रथचक्र / श्री. ना. पेंडसे सावित्री / पु. शि. रेगे ययाति / वि. स. खांडेकर कोसला / भालचंद्र नेमाडे १०) माहीमची खाडी / मधु मंगेश कर्णिक ११) स्वामी / रणजित देसाई १२) घरगंगेच्या काठी / ज्योत्स्ना देवधर १३) रघुनाथाची बखर / श्री. ज. जोशी १४) पार्टनर / व. पु. काळे १५) मृत्युंजय / शिवाजी सावंत / १६) मुंबई, दिनांक... / अरुण साधू १७) झाडाझडती / विश्वास पाटील ७) ८) ९) 'अंतर्नाद'च्या २००५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली १०० पुस्तकांची ही प्राथमिक यादी ३) जेव्हा माणूस जागा होतो / कादंबरी वज्राघात / हरी नारायण आपटे दौलत / ना. सी. फडके रणांगण / विश्राम बेडेकर ७) ८) १८) एमटी आयवा मारू / अनंत सामंत १९) ताम्रपट / रंगनाथ पठारे २०) बारोमास / सदानंद देशमुख कथा १) कळ्यांचे नि:श्वास / विभावरी शिरूरकर २) चिमणरावाचे चऱ्हाट / चि. वि. जोशी ३) तलावातले चांदणे / गंगाधर गाडगीळ ४) मंजुळा / अरविंद गोखले ५) सतरावे वर्ष / पु. भा. भावे काजळमाया / जी. ए. कुलकर्णी देवचाफा / विद्याधर पुंडलीक तेरुओ आणि काही दूरपर्यंत / गौरी देशपांडे ९) यक्षांची देणगी / जयंत नारळीकर १०) वनवास / प्रकाश नारायण संत ११) राहीच्या स्वप्नांचा उलगडा / भारत सासणे १२) जन्मजंजाळ / राजन खान १३) डायरी / पंकज कुरुलकर १४) हंस अकेला / मेघना पेठे १५) झेन गार्डन / मिलिंद बोकील ४७२ निवडक अंतर्नाद १) २) ३) ४) ५) ६) ७) ८) ९) १०) १) २) ३) ४) ५) ६) ७) ८) ९) नाटक संगीत शारदा / गोविंद बल्लाळ देवल एकच प्याला / राम गणेश गडकरी साष्टांग नमस्कार / आचार्य अत्रे कुलवधू / मो. ग. रांगणेकर एक शून्य बाजीराव / चिं. त्र्यं. खानोलकर विशाखा / कुसुमाग्रज मर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर मृद्गंध / विंदा करंदीकर जिप्सी / मंगेश पाडगावकर बिजली / वसंत बापट गीतरामायण / ग. दि. माडगूळकर १०) गर्भरेशीम / इंदिरा संत ११) एल्गार / सुरेश भट १२) माझे विद्यापीठ / नारायण सुर्वे १३) गोलपीठा / नामदेव ढसाळ १४) तूर्तास... / दासू वैद्य १५) पीकपाणी / इंद्रजित भालेराव समीक्षा सखाराम बाईंडर / विजय तेंडुलकर संध्याछाया / जयवंत दळवी लोककथा ७८ / रत्नाकर मतकरी वाडा चिरेबंदी / महेश एलकुंचवार फायनल ड्राफ्ट / गिरीश जोशी कविता ४) ५) ६) संपूर्ण केशवसुत / केशवसुत बालकवींची कविता / बालकवी बहिणाबाईची गाणी / बहिणाबाई चौधरी १) सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य / शरच्चंद्र मुक्तिबोध २) सौंदर्यानुभव / प्रभाकर पाध्ये युगान्त / इरावती कर्वे ३) धार आणि काठ / नरहर कुरुंदकर कविता स्मरणातल्या / शान्ता ज. शेळके देशी वाण / चंद्रकांत बांदिवडेकर चरित्र / आत्मचरित्र स्मृति-चित्रे / लक्ष्मीबाई टिळक १) २) माझी जन्मठेप / वि. दा. सावरकर / ४) ६) ७) ८) ९) गोदावरी परुळेकर डॉ. केतकर / द. ना. गोखले स्मरणगाथा / गो. नी. दांडेकर हरवलेले दिवस / प्रभाकर उध्वरेषे बलुतं / दया पवार उपरा / लक्ष्मण माने झोंबी / आनंद यादव १०) आहे मनोहर तरी... / सुनीता देशपांडे ११) आमचा बाप आन् आम्ही / नरेंद्र जाधव १२) माती, पंख आणि आकाश / ज्ञानेश्वर मुळे ६) ७) ८) १३) वादळवाटा / विलास पाटील १४) माझी वाटचाल / ग. प्र. प्रधान १५) चकवाचांदण / मारुती चितमपल्ली संकीर्ण लोकहितवादींची शतपत्रे / १) २) ३) ४) ५) गोपाळ हरी देशमुख उपेक्षितांचे अंतरंग / श्री. म. माटे आधुनिक भारत / आचार्य जावडेकर महाराष्ट्र - संस्कृती / पु. ग. सहस्रबुद्धे धुक्यातून लाल ताऱ्याकडे / अनंत काणेकर व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे पैस / दुर्गा भागवत शतपावली / रवींद्र पिंगे माणसं! / अनिल अवचट १०) माझे लंडन / मीना प्रभु ११) संवाद / विजया राजाध्यक्ष १२) काही आर्थिक, काही सामाजिक / स. ह. देशपांडे १३) समग्र माते नर्मदे / दत्तप्रसाद दाभोळकर १४) स्वरांची स्मरणयात्रा / अरविंद गजेंद्रगडकर १५) अ-पूर्व चित्रगाथा / यशवंत रांजणकर १६) शिखरे रंग-रेषांची / रवी परांजपे १७) लक्ष्मणझुला / लक्ष्मण लोंढे १८) स्थल-काल / अरुण टिकेकर १९) विठोबाची आंगी / विनय हर्डीकर