पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशाच संकोचानं पुण्यात राहत असून माझी गदिमांची भेट झाली नाही. त्याची हळहळ मला कायम लागलेली आहे. नेमकी हीच हळहळ श्री. बां. च्या मनालाही आहे. एकदा ठरवून सवरून खास त्यासाठी पुण्याची वारी करूनही गदिमा योग आला नव्हता. तो किस्सा ते साद्यंत सांगतात. दोघांच्या कुंडल्या इथंही जुळल्या आहेत. चार वाजतात. 'थांब अजून चालूच राहतं. पुन्हा सरबत, मेथी लाडू, हलवासनची गोडी जिभेवर चढते. गप्पांची गाडी भराव धावतच असते. घड्याळाचे काटे तिच्याहून पुढे पाचला एक व्याख्यान आहे. साडेचारला निघावंच लागतं, बिंबाताईंच्या हाती हळद-कुंकवाचा करंडा, कपडा, खाकऱ्याचं पाकीट, तिळगूळ, राजगिऱ्याची चिक्की, चवळीचे उंडे - एक ना दोन. अनेक गोष्टींनी माझी ओटी भरते. "हे मी तुला वर्षांच्या लग्नानंतर द्यायचं ठरवलं होतं. ते आत्ता द्यायचा योग येतोय. घे. सुपारी वगैरे काहीतरी ठेव त्यात." माझ्या नकाराला बाजूला सारत, चांदीची वाटी हातात देत बिंबाताई म्हणतात, "पुन्हा ये ग लवकर " मी त्यांना गळामिठी घालते, म्हणते, "नक्की येईन. पण नको असलेले इतके पाहुणे आले लंडनला हवे असलेले दोन यावेतसं कवितालेखन : मी कवितालेखन सुरू केले, तेव्हा मी आय. आय. टी. च्या वसतिगृहात राहत होतो. लिहिलेल्या कविता मी एका मित्राला वाचायला देत असे. मला एकदा, पंख फुटले होते ही कविता वाचून तो म्हणाला, "ही कविता वेगळी आहे.” तीच माझी प्रकाशित झालेली पहिली कविता होड्या या पहिल्या कवितासंग्रहातील प्रारंभकविता 'होड्या' च्या प्रस्तावनेत या कवितेविषयी प्रा. विजया राजाध्यक्ष म्हणतात, "कवीचे अवघे अनुभवक्षेत्र, त्याची आविष्कारशैली, काव्यदृष्टी यांचे जवळ जवळ संपूर्ण एकसंध प्रतिबिंब या कवितेत आहे.” तेव्हा या कवितेतून कोणती शैली, कोणती काव्यदृष्टी दृष्टीस पडते ते मला एकदा पंख फुटले होते फुलपाखरासारखे पण ते कुणाला कळलेही नाही मग मी ते पंख कापून टाकले बारीक बारीक तुकडे करून हळूच वाऱ्यावर सोडून दिले पण तेही कुणाला कळले नाही. फार वाटतं मला. याल का?” निमंत्रण वरवरचं नसतं, मनापासूनचं असतं. स्वीकारतील का? - मी अवघडत निरोप घेते. कवितेची भाषा साधी - आपण नेहमी बोलताना वापरावी तशी आहे. कवितेत काही घडते आहे. पण घडते ते साधे नाही. निवेदकाला (एकदा) पंख फुटणे व तेही फुलपाखरासारखे ही फॅण्टसी- हे अद्भुत आहे. त्यामुळे त्याची प्रतिमा होते. पंख कसे फुटतात ते निवेदक सांगत नाही. ते कुणाला कळलेही नाही' ३२ निवडक अंतर्नाद "हिला रिक्षापर्यंत पोहोचवून या." बिंबाताईंच्या सूचनेची गरज नसते. श्री. बां. नी आधीच उन्हाची पांढरी हॅट डोक्यावर चढवलेली आहे. "ऊन फार भाजतंय. डोक्यावरून पदर घ्या.” मायेनं भरलेली सूचना दहा मिनिटं चालत गल्लीच्या तोंडापर्यंत येणं. रिक्षावाल्याला नीट पोहोचवण्याबद्दल परत परत बजावणं, अगत्यानं "पुन्हा या " म्हणणं, कडक उन्हात एकट्यानं परत फिरणं. रिक्षा निघाल्यावर माझा बांध फुटतो, उडणारे केस सावरत गळणारे डोळे पुसते. अनेक वर्षांपूर्वी माहेरचा निरोप घेऊन लंडनला निघत्यावेळची आठवण उफाळून येते. तोच जिव्हाळा पुन्हा भेटलेला असतो. आपलेच कापलेले पंख छाती धडधडत पाच मिनिटांसाठी उंबरा चढलेली मी, पाच तासांनंतर सुखिया होऊन उतरले होते. सकाळच्या गणिताच्या पेपरात पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते मला, (मे २००२ ) एवढेच सांगतो. त्यानंतर मात्र निवेदक जे करतो ते किंचित विस्ताराने सांगितले आहे त्याचे दृश्यरूप साकारलेले आहे. जणू काही त्याकडे निवेदकाला लक्ष वेधायचे आहे. इथवर निवेदकाला त्याबद्दल काय वाटते आहे ते कुठेच सांगितले गेले नाही, मग शेवटची ओळ येते - पण तेही कुणाला कळले नाही. ही ओळ, निवेदकाला आपल्याला फुटलेले पंख कुणाला कळावेत असे वाटत होते, किंबहुना त्याचे पंख कापणेही त्यासाठीच असावे हे सुचवते आणि ज्यांना कळते त्यांना निवेदकाचे दुःख प्रतीत होते. आपल्याला कधी तरी फुटलेल्या आणि कापलेल्या पंखांची आठवण करून देते. कवितालेखन हेदेखील आपलेच कापलेले पंख हळूच कागदावर सोडून देणे असते. ते कुणाला तरी कळावे ही असोशीही असते. साधी भाषा, फॅण्टसी, घटना सांगणे, त्यांच्या दृष्यरूपावर भर देणे, त्यांचे प्रतिमा होत जाणे, निवेदकाने आपल्या भावना व्यक्त न करणे पण कवितेने त्या सुचवणे हे सारे माझ्या कवितेत टिकून राहिले आहे या कवितेत घटना सांगितल्या आहेत. कधी कधी त्यांची गोष्टच होऊन जाते. (अगा कवींनो... या लेखमालेतील समारोपाच्या लेखातून, अंतर्नाद जून २०११) हेमंत गोविंद जोगळेकर