पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तुत कथेचं मूळ तेलुगु शीर्षक 'याडादिकी ओवका रोजं असं आहे. सत्यम शंकरमंचि यांच्या 'अमरावती कथलु (अमरावतीच्या कथा) या कथासंग्रहातील ही एक गाजलेली कथा आहे. एकूण १०० छोटेखानी कथा या संग्रहात आहेत. या कथासंग्रहातील तेरा कथांवर बेतलेली 'अमरवतीकी कथाएँ ही दूरदर्शन मालिका शाम बेनेगल यांनी सादर केली होती. करायचे. आदल्या दिवशीच्या रात्री तो जेवायचा नाही. पहाटेच उठून शरीर रंगवायचा. वाकलेली कंबर बाणासारखी ताठ व्हायची. डोळ्यांत रक्त उसळून यायचं, शरीर दुणावायचं, तनू वीरावेशानं तटतटायची. गल्लीत, चौकात, गावात तो विलयतांडव करायचा तांडव जसजसं वाढायचं, तशा शिट्या, टाळ्या ऐकू यायच्या. कित्येक दिवस नबीसाहेबाच्या वाघाची गावात चर्चा होत राहायची. दुसऱ्या दिवशी तो सामान्य नबीसाहेबच लाचारीनं बिड्या मागून घेणारा, बायकोचे शिव्याशाप झेलणारा, वर्षभर पेज पिऊन रात्रीच्या झोपेत, वाघाची स्वप्नं पाहात राहणारा, नबीसाहेब म्हातारा झाला. पूर्वीप्रमाणं वाघाचा खेळ तो दाखवू शकत नव्हता. नव्या तरुण वाघांबरोबर, हलग्यांच्या तालावर तो उड्या मारू पाहायचा, पण त्यात त्याच्या तरुणाईची रग नसायची. डोळ्यांत आग नसायची थकून मिरवणुकीच्या मध्यावरच तो गळाठायचा. त्यानंतरच्या काळात रस्त्यावर येण्याची ताकदसुद्धा तो हरवून बसला. जीर्णशीर्ण खाटेवरच पडून असायचा. पुन्हा मोहरमचा सण आला. लांबवर हलग्यांचा आवाज शिट्या... यळ्या... ते पाचहीजण ज्यू होते. पण साच्या विश्वावर विविधांगांनी वर्चस्व गाजविणाऱ्या पाश्चिमात्य जगाचा इतिहास, तिथल्या लोकांची मनोवृत्ती व तिथली जडणघडण करणाऱ्या नियतीला दिशा दाखविण्याचे महत्कार्य त्या पाच जणांनी केले. पहिला होता मोझेस, बायबलच्या जुन्या कराराचा नायक. परमेश्वराने निवडलेला नरोत्तम त्याने माणसाच्या बुद्धिमत्तेला आवाहन केले : "माझे ऐका नि तुमचे कुणीही वाकडे करू शकणार नाही. " खाटेवर पडलेल्या नबीसाहेबाच्या शरीराला भरतं येऊ लागलं. डण... डण... डण... डण... नबीसाहेबाचे हातपाय लयीत हलू लागले. चिक चिक चिक... नंतर येशु ख्रिस्त अवतरला. साक्षात देवपुत्र माणसाच्या हृदयाला हात घातला नि तो करुणामूर्ती म्हणाला, "माझी दया, क्षमा आणि शांती ही शिकवण आचरणात आणा; म्हणजे तुम्ही सुखी व्हाल.” कुणी आपल्या एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्याचा उपदेश करणाऱ्या त्या दैवी राजपुत्राने क्रुसावर वेदनांनी तळमळत असतानादेखील वैऱ्यांना क्षमा केली व दयेचा असीम साक्षात्कार घडवला. पडल्यापडल्या अंथरुणातच तो वाघ होऊ लागला. डोळ्यांत अखंड अश्रूंच्या धारा, रोज शिव्याशाप देणाऱ्या कृश, हडकुळ्या अमीनाबीनं वाघ होऊ पाहणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. तिला दुःख अनावर झालं. नबीसाहेबाजवळ येत, लयदारपणे हलणारे हात हातात घेऊन ती म्हणाली, “आता बस करा. ताकद होती तेवढे दिवस खेळलात, तुमचा खेळ संपला आहे. आता बस करा... ग्लानी येईल." आपल्या नवऱ्याकडे तिनं अत्यंत प्रेमानं पाहिलं, पाच ज्यू हे स्वप्न की सत्य हे नबीसाहेबाला कळेनासं झालं. तो भारावून तिच्याकडे पाहू लागला. तिचे डोळे तुडुंब भरलेले. बायकोचे डोळे पुसत नबीसाहेब म्हणाला, "इतकं चागंलं तू जन्मात कधी बोलली नाहीस. इतके सुखद शब्द यापूर्वीच ऐकले असते तर वर्षाकाठी एक दिवस काय, अगदी आयुष्यभर वाघच होऊन राहिलो असतो, " (जुलै २०००) त्यानंतर मार्क्सचा उदय झाला. त्याचे प्रतिपादन वेगळे होते. "माणसाचे डोके आणि हृदय यांपेक्षा त्याचे पोट त्याची नियती घडविते' असे तो ठणकावून बोलला नि दरिद्री लोकांच्या पोटातले कावळे एकसुराने बंड करून उठले. "छे, तसे मुळीच नाही,” त्यानंतर आलेल्या फ्रॉईंडने सिद्धान्त मांडला. "माणसाच्या पोटाखाली असलेला भाग खूप महत्त्वाचा असतो.” माणसाच्या जीवनात दुर्लक्षित राहिलेल्या कामजीवनाचे महत्व त्याने विशद केले. "खरे म्हणजे,” त्यांच्यानंतर आलेला पाचवा ज्यू, आईनस्टाईन, म्हणाला, "यांपैकी एकही तंतोतंत खरे नाही. सगळे काही सापेक्ष आहे. या सगळ्या बाबी एकमेकांशी निगडित आहेत. " जोसेफ तुस्कानो (सप्टेंबर २००० ) निवडक अंतर्नाद १२३