Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ त्रिंकाळ साधन करुनी ते व्रत उद्धरिलें ॥ सेवा तव पाहुनिया भाऊराय भुलले । 'झालो धन्य' म्हणुनी विरूद बांधियले ||२|| सादर सद्गुरुचरणीं सर्वारपण केले । माझे मीपण तेणे विरूनिया गेले || परमानंदी अत्रवे मन ते मावळले | आत्मपदावरी श्रीगुरुराये भूषविले ||३|| सद्गुरुनामाचा तो डंका वाजविला | कर्नाटक महाराष्ट्री झेंडा रोविला || जीवन्मुक्तीचा निजमार्गहि दात्रियला | आरति करुनी पावन दास राम झाला ||४|| प. पूज्य श्रीसमर्थ गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांची आरती जयदेव जयदेव जयसद्गुरु रामा । गुरुदेवा रामां ॥ मारति ओवाळूं तुज आत्मारामा ||६रु० ॥ नंबूखंडी ग्रामीं कर्नाटक देशीं । रामेश्वर वरदाने अवतार घेशी ।