पान:नित्यनेमावली.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ (५) कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ।। L अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे || श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं | जानकीनायकं रामचंद्रं भजे ||

हरिनारायण दुरितनिवारण 1 परमानंदसदा शिवशंकर ।। भक्तजनप्रिय पंकजलोचन | नारायण तव दासोऽहम् || हरिनारायण गुरुनारायण । घडि घडि जिन्हें करि पारायण ( असे ३ वेळा ) दुपारचे भजन : भाग २ प्रदक्षिणा धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्रीगुरुरायाची । झाली त्वरा सुरमरां विमान उतरायाची ॥ धृ० ॥ पदोपदी घडल्या अपार पुण्याच्या राशी | सकळहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी ।। कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।