पान:नित्यनेमावली.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ जाया आदेश दिधला । नंतर बाबा परतले ॥ २१॥ तेच समयीं निवरगींत । श्रीभीमरायाचा उत्सव होत गेले असतां बावा तेथ । सद्गुरुदर्शन घडे तया ||२२|| देवळां- पुढील चौथन्यावर | बैसले होते उमदीकर | पाहतां त्यांना हेचि गूरुवर | अंबुरायासी वाटले || २३ ॥ परंतु सादर आणि सभय | बाबांचे ते चित्त होय | जाणोनि संकोच हा राव | देई तमाखू चिमुटभर ||२४|| येणें भया नष्ट झालें | बाबा समर्थ सन्नित्र बैसले | वृत्त आपुलें निवेदिले । समर्थचरणी तेघवां ||२५|| परमार्थांवीण दुःख न टळे | नामेंवीण परमार्थ न मिळे । तंव नाम घेई ब भाववळें । ऐसें बोधिले सद्गुरुनीं || २६ || 'मागुता येईन' ऐसे कथुनि | अंबुराव निघाले तेथोनी । संसार नाश येणें म्हणुनी | नामभय वाटे तथा । २७ जाणोनि बाबांची सुप्त शक्ती | नाम देण्या उद्युक्त होती । शिष्या करवो घरवून अणिती | समर्थ बाबांस ते समयी ||२८|| सावळसंग - भाऊराव | गुरुबंधु ते महानुभाव ॥ त्यांना खुणावतीं 16