पान:नित्यनेमावली.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९ भोगणें तें सुख उचित या जीवा पुरवावी केशवा आस माझी ॥ माझी आस तुम्ही करावी सफळ । आतां उतावीळ जीव झाला झाला जीव कष्टी तुजविण झुरे पुरे आतां पुढे गर्भवास ॥ गर्भवास माझा चुकवी बा दयाळा । विनवितो कृपाळा परिसा दासा । नारायण स्तोत्रम् ॥ श्री गणेशाय नम: ॥ सप्ताहात पोथीवाचन सुरु करण्यापूर्वी म्हणावयाची स्तोत्रे नारायण नारायण जय गोविंद हरे | नारायण नारायण जय गोपाल हरे ॥ ध्रु. ।। करुणापारावर वरुणालयगंभीर ॥ २ ॥ यमुनातीरविहार घृतकौस्तुभमणिहार || ३ || .