पान:नित्यनेमावली.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ (२) जो जो जो जो रे श्रीरामा । निजसुखगुणविश्रामा || रु० ॥ ध्याती मुनियोगी तुजलागीं । कौसल्यावोसंगीं ॥१॥ वेदशास्त्रींची मति जाण । स्वरूपिं झाली लीन || २ || चारी मुक्तींचा विचार | चरणीं पाहती थोर ॥३॥ भोळा शंकर निशिदिनीं । तुजला जपतो मनीं ॥४॥ दास गातसे पाळणा | राम लक्षूमणा ॥५॥ (३) आसन हाकि कुळ्ळि रिसिवनु । नासिकाग्र दृष्टि निल्लीसिदवनु । बीसुव वायुव तुंबीसिदक्नु । इंथा