Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
धर्माभिमानी, श्रद्धाळू मुसलमान व संशयात्मे हिंदु

reasons and therefore is always right' यांत जरी अतिशयोक्ति असली तरी येथे जीवन आहे, जिवंतपणा आहे, धडाडी आहे, कर्तृत्व आहे. बिशन नारायण धर यांनी हिंदूंच्या या वृत्तीवर एक सुंदर लेख लिहिला होता. ते म्हणतात, 'The breakup of the sentiment of obedience to authority which is so manifest in the Hindu Society and is exercising a disintegrating influence upon it has not proceeded quite so far among the Mahomedans, and so they have among them a solidarity of thought and sentiments which the Hindus do not possess. You will meet Hindus by the thousand who would not hesitate to express their revolt against Hinduism, but not one in a thousand among the Mahomedans who would speak disrespectfully of Islam or its founder and apostles. The most enlightened Mahomedans have a respect for the authority of their traditions which the Hindus do not have for theirs and this reverence to authority has enabled the Mahomedan minority less wealthy and educated than the Hindus, to accept the leadership of Mr. Syed Ahmed and to co-operate with him in founding a college the like of which neither the millionaires of Bombay nor the landed magnets of Bengal with the rhetorical flood of twenty two congresses behind their back, have been able to produce.' पुष्कळ वेळ अर्ध अनुकरण करणे हा वेडेपणा असला तरी आम्ही पुष्कळ तरुण अलीकडे जी शंकावृत्ति प्रदर्शित करतो ती खरी नसून, कांहीं करावयाचें नाही ही जी भ्याडपणाची वृत्ती असते, तिचं समर्थन करण्यासाठी, मुद्दाम निर्माण केलेली असते. पटले म्हणजे तरी आपण आपल्या पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले पाहिजे. पटून सुद्धा काही न करण्यासाठीच शंका दाखविण्याचे धोरण टाकून देण्याची व सहकार्य करण्याची वेळ आत आली आहे. गोपाळरावांनी हीच भक्ति आपले गुरु रानडे यांविषयी दाखविली. रानडे जे म्हणतील त्याच्या विरुद्ध गोखले कधीं जात नसत. आपणांपैकी बहुतेक सर्व चंचलमति अस-