पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वप्रसिद्धी
* नवे शिक्षण

१. खेळकर खेळघर (जडणघडण/जानेवारी/२०१५)
२. प्राथमिक शिक्षण आणि क्षमता विकास (जडणघडण/फेब्रुवारी/२०१५)
३. प्राथमिक शिक्षण : प्रगत आणि प्रश्न (शिक्षण विचार/पं. पलूसकर बहुद्देशीय शिक्षण संस्था/पलूस/रौप्योत्सव ग्रंथ/२०१५)
४. माध्यमिक शिक्षण: आमूलाग्र बदलाची गरज (जडणघडण/एप्रिल/२०१५)
५. माध्यमिक शिक्षणाचे जागतिक चित्र (कोल्हापूर जिल्हा माध्य. उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक संघ नवी इमारत उद्घाटन स्मरणिका- २०१६)
६. उच्च माध्यमिक शिक्षण : सर्वाधिक उपेक्षित स्तर (जडणघडण/मे/२०१५)
७. आंतरराष्ट्रीय दर्जा व महाराष्ट्रातील विद्यापीठे (दिव्य मराठी/१६ सप्टेंबर/२०१४)
८. भारताच्या उच्च शिक्षणाचा भविष्यवेध (जडणघडण/जून/२०१५)
९. नव्या रिमचे नवे शिक्षण (जडणघडण/मार्च/२०१५)
१०. शिक्षणाचे चिंताजनक व्यावसायीकरण (ऋग्वेद दिवाळी - २०१३)
११. क्रांतीच्या उंबरठ्यावरील अध्यापक शिक्षण (जडणघडण/जुलै/२०१५)
१२. उच्च शिक्षणातील अध्यापक शिक्षणाची उपेक्षा (जडणघडण/ऑगस्ट/२०१५)
१३. नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान (आंतरभारती वार्षिक/२०१३)

१४. वर्तमान शिक्षणापुढील नवी आव्हाने (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव रौप्योत्सवी स्मरणिका २०१४)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२१४