पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग. अभंग राजाईचे. घरधन्यानींकेलागुरू ॥ वाईमीआतांकायकरूं ॥ असूननाहींहासंसारू | चमत्कारूकृपेचा १ ॥ धांवपावगेमेसाई || कवणाचें होनचलेकाई || सत्यपणतुझियेटायीं ॥ असूननाहींसें करीहें ॥ २ ॥ मंत्र घेतलासेजैसा ॥ घरीसंताचा वोळसा || बोसपडोयाहारदासा ॥ गेलेनयेतीमागुती ॥ ३ ॥ काय सांगूयाच्यारीती || सोसेंपायवणोपिती ॥ अवधेभांवरभुतेहोती ॥ नाचतातीआनंदें ॥ ४ ॥ एकमेकांच्यापडतीपायां ॥ लौकिकांतुनगेलेवांया ॥ झणतीयेगापंढरीराया ॥ ब्रह्मानंदेंडुलती ॥ ५ ॥ भोळीसासूगोणाबाई ॥ पांढरास्फटिकव्यालीकाई || त्यानें जोडलाशेषशाई || ह्मणेराजाईकाय करूं ॥ ६ ॥ अभंग गोणाईचे. ॥ ॥ गोणाई लणेनाम्यासांडीदेवपिसें ॥ वळेंघरकै सेंबुडविसी ॥ १ ॥ जनाचींलकुरेंवर्ततातीकैशीं ॥ तूंमजजालासीकुळदीपु ॥ २ ॥ धन्यधन्यपुत्रकलत्रेंनांदती || अभाग्याचेचित्तींपांडुरंग ॥ ३ ॥ यातें जेअनुसरतीत्यांचें नुरेकांहीं ॥ हादेवनोहेपाहीं घरघेणा ॥ ४ ॥ याचीभक्ती कैसीलौकिक वेगळी ॥ संसाराची होळी केलीनाम्पा ॥ ५ ॥ गोकूळांत चोरी करुनी पोटभरी ॥ तोतुजनिर्धारी देईल काय ॥ ६ ॥ गोणाईह्मणेनाम्पा हेरे नव्हे भलें ॥ घरत्वांबुडविलेंकुळासहित ॥ ७ ॥ ( २ ) दोनप्रहररात्रपाहोनीएकांत ॥ राजाई वृत्तांतसांगेमाते ॥ १ ॥ अहोरखुमाबाईविठोबासीसांगा || भ्रताराशीकांगावेडें केलें ॥ २ ॥ वस्त्रपात्र नाहीखायाजेवायासी ॥ नाचेअहर्निशीनिर्लज्जसा ॥ ३ ॥ चवदा मनुष्पे आहेतमाझे घरीं ॥ हिंडतीदारोदारींअन्नासाठों ॥ ४ ॥ मरामार्गतुझीउमजोनीसांगा ॥ नामयाचीराजाभलीनव्हे ॥ ५ ॥