पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दभ्र-अल्प. दमयंती - गर्वहर्त्री, नळस्त्री. दमुनी-नाशुनी. दयाळ - दयाळु. दर - शंख, भय, ईषत्. दरी- गुहा. दर्वी-पळी. दवकर - सर्प. - दर्शनें- षड्दर्शनें, साहा शास्त्रे. - दव - दावानळ, वन. दशकंघर-दशकंठ रावण. दशन-दांत. दशशतमुखांग – शेषदेह, - दशस्पंदन-दशरय. - दस्र – अश्विनीकुमार. दसोडी -दशी. दळ - सैन्य. दळवाडें- जाडपणा, आंग. दक्षकरें- दक्षिणहस्तें, उजव्याहातें. - - दाटणी-निविडता, दाटी. दांत- इंद्रियदमनकर्ता. - दादुला-नवरा. दाम- पुष्पमाला, दावें. दाय - पितृधन, वांटा. - दारु-काष्ठ. दारुण - क्रूर. कठिण. - दाव-दावानळ, अरण्य. दिठा-दृष्टि, दर्शन. दिठिवा-दृष्टि. दिठी-दृष्टि. दिव्यरस - अमृत. दीप्ति - प्रकाश, कांति, तेज. दुखंड-दुभंग. दुग्धसार- तूप. दुबळा-दरिद्री. दुभणीं-दोहन, दोह. दुभे-प्रसवे. दुरित-पातक. दुरुक्ति–दुर्भाषण. दुर्व्हद-दुष्ट. दुहर्णे-दूध काढणे. - दुहिता- कन्या, सून. दून-दुःखी. दूरशी - रजस्वला. दृती - सुवास. देखणा - - देवगर्भ – देवतुल्य. देवतटिनी - भागीरथी. - देवर-दीर. द्रष्टा, पाहणारा, सुदृष्टि. देवराज- इंद्र. देवव्रत - भीष्म. - - देवाद्य - महादेव. देवापगा-गंगा. देवेंद्र-इंद्र. देशघडी-देशांवर. देशिक - गुरु. - देसवटा - स्थान, प्रदेश. - देहअभिमान - देहाभिमान - देहांतर - अन्यदेह. - | देहुडी-चौकी.