पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तळपणें- चमकणे. तळपट - सत्यानास तळवट - खालचा प्रदेश. तक्षक- सर्प. - - तात-बाप. तांतडी- त्वरेनें. - तादात्म्य - ऐक्य. - तापण-शेकणे. तामरस- कमळ. तामरसाक्ष-कमलाक्ष. ताराप-चंद्र. तारुतें - तारूं, नौका. ताळ-ताडाचा वृक्ष. ताळोची- तितिक्षा - क्षमा, शांति. तिमिर-अंधकार. - तिवाशी - तक्या, गिरदी, गादी. - तुकविणें-हालविणें. तुर्की- कसोटीस. तुंग - उच्च. तुझेनी- तुझ्यानें. तुंबळ - अतिशयित, फार. - तुंबळे- दाटे, भरे. तुरंबणें-हुंगणे. तुला- साम्य. - तुळय - कापूस. तुळितां-तोलून पाहतां. तुळी- हालवी. - तळ-कापूस. तेजाळ - तेजस्वी. - १४ तेजी-अश्व, घोडा, तेजोनिधि-सूर्य. तें- तेव्हां. तोक- बालक. - तोख-संतोष. तोडर- तोरडी, पादभूषण. तोय - पाणी. - त्रपाकंचुक - लज्जा कवच. त्राहाटिल्या-सिद्ध केल्या, वाजावे- [ल्या. - त्रितय - तीन पदार्थांचा समुदाय. - त्रिदश-देव. त्रिपदशोध –तें, तूं, आहेस, या तीन पदांचा शोध. त्रिपाद - अग्नि. - - त्रिपुटी - कर्ता, क्रिया, कर्म. त्रिशुद्ध - त्रिवारशुद्धि, त्रिपदशोध, निश्चयें. त्वंपद - जीवज्ञापक शब्द. - थ. थडी-कड, तीर. थार - थारा - आश्रय - - थिटें– अप्रें, लहान. योकडें–थोडें. थारावे-वाढे. थोरींव-मोठेपण. दचक-धाक. दंदशक - सर्प. दंदिया- योद्धा. द.