पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. न॑कुरीतीवे॑दृदयीं ठेवींटाकूनियांसुरीतीतें ॥ ईतेंचिसुधाधारा बुधह्मणतीरावणासुरीतते ॥ ८१ ॥ धरिलीअसेलअसती जीरीतित सीचजी सुरीतीतें ॥ त्यजतुजबहु सुखव्हाया देतोमोआपुल्यांसुरीतीतें ॥ ८२ ॥ सीतेपरीसहिमला प्रीतिअसेफारसाधुरीतीची ॥ तीदेतो चितुजपा आधसेवून॑माधुरीतीची ॥ ८३ ॥ नाहींचतरितू देणारा मद्यपाहूदे || त्वद्दुर्दशा पहाया बहुइच्छितिव्यांस॑सच॑पाहूंदे ॥ ८४ ॥ खळमारावेंचिह्नणे कथितांहि सुखावहानिरोपातें || हतभाग्यकांह्मणेन | हौसुरतरुच्या हार्निरोपते ॥ ८५ ॥ मधुपासिबहुप्रियजो आत्मप्राणव्रजासम॑स्तवक ॥ सकळरसिकप्रियात्या॑ नढुंकोनहिपाहती समस्तबक ॥ ८६ ॥ तेंऐकतांचिराम स्वसहायतें ह्मणे उठाराहो || २८५ नामाचशेषखळाचें विस्मय भार्गव सखाकुटारा हो ॥ ८७ ॥ कपिएकदांचिजयति श्रीरामोजयतिलक्ष्मणोह्मणती ॥ रणतीव्रयत्नतेत्या लंकावरणासिलावितीखणती ॥ ८८ ॥ टंकघनाधिकत्यांचे खरकूर्पर॑दत॑नखैरगुडघेते ॥ तन्यूनचिदुष्काळी जेराशीचालुटोनिगुडघेते ॥ ८९ ॥ लंकेवरिक पिसेना शेतावरिटोळधाडशीपडली ॥ मधुप्यावयापिपीलिक पृतनाकीं स्वर्णभाजनींजडली ॥ ९० ॥ वाटेपिपीलिकवृत भोगातीहोय आकुळाव्याली ॥ नपुरीनकटककोपें उग्रागरळाग्निच्या कुळाव्याली ॥ ९१ ॥ दशकंठह्मणेझाले गजमर्कट नखरभग्नकटकैटेको ॥ नरवान रतुच्छ झणत होतो परिमाजलीच कटकटकीं ॥ ९२ ॥ मद्भटलक्षाहवारूं नशकेएकाहिमाकडागमला ॥ मद्विक्रमतुच्छंन शिवलाहाजेविका कडाग मला ॥ ९३ ॥ १ उत्तमरीतीतें. २ मद्य. 3 गोडी. ४ पुष्पगुच्छ ५ परशुरामाच्या परशूस. ६ कॉपर, ७ नखें. ८ मुंग्यानी व्यापिले शरीर जिचॅ. ९सपण. १० पुंजा. २१ गंडस्थळ. १२ सैन्यात.