पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ मोरोपंत. गुणवर्णवतीज्यांही लाजवेले बहुजुने॑न॒वे॑दते ॥ ६८ ॥ शतयोजनआपतदश योजनविस्तीर्णसेतु॑शंकेते॑ ॥ देंगेलाबुडवाया कोपाकुळभूमि बाहुलंकेते ॥ ६९ ॥ किंवातो कपिकटको तरसिंधूद्र तबुमुक्षुकालाही ॥ दूरपसरलाखाया रात्रिचैर/क्षुद्रबेडकालाही |॥ ७० ॥ सेतुन त । यत्पति ने स्वसुतानेलीजसी वृकऍणी ॥ त्यालंकेची श्रीभू देवीनें ओढिलीअसेवेणी ॥ ७१ ॥ रामजयश्रीलग्नीं लंकाघाली सुनीलपाटावें ॥ सेनावहाडिणीला पायघडीकांअसेनवाटावें ॥ ७२ ॥ बहुधातुच्छ जलधितृण चाटा याचाधरूनियांवीट ॥ गेलाप्रभुप्रतापा सिपथरक्षोटेवीकडेनीट ॥ ७३ ॥ की पतितपतित्यागुनि विश्वशरण्याकडेरडवांटे || आलीजीलंकाश्री तीचातो'तांजैनश्रु॒पय॑वाटे ॥ ७४ ॥ कोचिरिलेंस्वापयशें शोकानळदग्धसागरोरचितें ॥ सुचवीलेतर्क असे त्यासेतुवरेंमहासुधीरचितें ॥ ७५ ॥ प्रभुतुपाने शत्रुकडेवालि सूनुलाधाडी ॥ की कोणींन ह्मणावें नकळतजाऊनिघातली वाडी || ७६ ॥ जाउनिसभेतअंगद दशकंठातें ह्मणेअगोराया ॥ आलोअखिलप्रभुवर रामाज्ञेस्तवतुझ्या॑|अगौरीया || ७७ || श्रीमद्रामप्रभुची आज्ञाआहे असीपरिसतीते || हरितिय शोर्थपराच्या श्रीनस्पती परिसतीतें ।। ७८ ।। येणेंक्षयपात्रअमृर्त करहिंकुदशदेह॑देवमधवही ॥ आपणचिभारवाही बुडतोबुडवीकुळाहिअघवही ॥ ७९ ॥ दीपकलिकेशिद्याया आलिंगनजोकरीपतंगजवा ॥ तोवातूंसिंहीला लातेनें हाणितामतंगजंवा ॥ ८० ॥ १ लॉव. २ रुंद. ३ भुकेलासी ४ राक्षसडकाला. ५. ज्या लंकेच्या पतीनें. ६ लांड- उगानें. ७ हरिणी. ८ भग्नि ९राक्षसरूप अरण्याकडे. १० वाटेनें. ११ काजळासुद्धां मनु ब्यावर गळाले असा मार्ग. १२ अंगदाळा. १३ गृहात १४ चंद्रही. १५ इंद्रही. २६ तक्रवादी