पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ मोरोपंत, शिखिसाक्षिकसंख्यकाने रामकरीकार्यमान्य' वालिशेते ॥ क्षणज्यापुढेनुरा प्रभुचछ॑नु॒मजेसुकंटवलित ॥ ४२ ॥ तत्प्रत्ययार्थए कें बाणेभेनिसप्ततालीला || वाळी सवधीज्याची स्वजनींनुरवीचंतप्तता लीला ॥ ४३ ॥ निववीकपिराज्यपदीं अभिषेचुनि॑तप्तअंगदासाचें ॥ कुरवाळुनिवाळिसुता देप्रियपुत्रत्वअंगदा॑साचें ॥ ४४ ॥ प्रार्थीसुगलैबहुपरि प्रभुकिष्किंधापुरी॑न॒मनघाली ॥ मार्ल्सबदगींचराहे सानुर्जजोसन्मनोत्रुडँनघाली ॥ ४५ ॥ देवीतेंशोधाया पाठविलेप्लवगवीरवोधून ॥ भरलाचिअवधिमास द्रुतयेतिलते दिशांसिसोधून ॥ ४६ ॥ श्रीरामह्मणेसाधो कृतकृत्यतुझासखानवानर हो || जातिकडे काय गुणे तूंबहुमतशतमखान॑वा॒नरहो ॥ ४७ ॥ तोंपूर्वोत्तरपश्चिम दिक्शोधकरून' की शकावे चार ॥ आलेलणति॑ देवी तीआढळलीन तोहिआवचार ॥ ४८ ॥ रामह्मणेकर्णीकर ठेवूतीतरिनदक्षिणाआशो || मजफारदक्षिणेची विभाजसितसिचलागली आशा ॥ ४९ ॥ दुसरेदिवसींप्रभुला वंदितिक पिअंगदादियेऊन ॥ तदर्शन तेंजाणो त्याशीतात यथेष्टयेऊन ॥ ५० ॥ रामह्मणेशोधकहो सकरुण होजरिअसेलसांगांतें ॥ द्याजीवनौषधमला कींव्या चेंस्थानकोणसांगात ॥ ५१ ॥ हनुमानवदेप्रभोम्यां लंकेत विलोकिलीअनादिसती ॥ 'रैविभा'जसीउलेको नयनतसिराक्षसीजन|दसती ॥ ५२ ॥ १३ ज्याशिखिशिखेसिभुलला तोदुष्ट॑पतंगमत्तपाहून ॥ तीम्यांविलोकिलीतप॑ गुरुंअन्या चमत्तपाहून ॥ ५३ ॥ वांचेलपतंगकसा लावुनियांवेदन'दीपकलिकेला ॥ म्यांतोपासलंघुनि शतयोजननद नदीपक लिंकेला ॥ ५४ ॥ १ अग्निसाक्षिक. २ शंभरवाही 3 बवयोरभेदात् वाळिशी मूर्ख: ४ सांतां- ताळवृक्षांस. ५ सुग्रीव ६ माल्यवान् पर्वतीं. ७ सानुमनः कमळांतील निष्कलंक भ्रमर ८ वानर ९ दिशा. १० बरोबर. ११ सूर्यप्रभा १२ घुबडांच्या डोळ्यांस २३ भनिन्नाळेस. १४ समुद्र, १५ कळह.