पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. २८१ a मुख नेत्रांदावुनिपर लोकमजसा व द्यावया सुने |॥ २९ ॥ ऐसाविलापकरितां लक्ष्मणवंदु निह्मणेअहो आर्या ॥ धैर्य यजितांकैसी मारुनिखळसोडवालतीऑर्या ॥ ३० ॥ करितीइष्टवियोगें जेप्राकृत तेचिनरविलापातें ॥ व्याकुळ होऊनितमी खांद्यावी लाजनर॑वला पातें ॥ ३१ ॥ ल्यालीआहे'पाति व्रत्याशनि कवच सर्वकाळ जिला ॥ घडतेंवख्यानामृत पान हिकांतीधरीलंकाळ जिला ॥ ३२ ॥ सुग्रीवऋष्यमूक आहेभेतयासिआधी ते ।। सा॑धूंअन्योन्या॑च्या॑ नशा॒साधूनि॑स॒ख्यः॑'आधी॑ते॒ ॥ ३३ ॥ पंपेंतस्नानकरुनि विभुगेलाऋष्यमूकगोत्रास ॥ त्यातेंदूरुनिपाहुनि पावेसुगलप्वंगतोत्रास ॥ ३४ ॥ पवने॑ स॒तासि॑ह्म॑ण॒ते तापस॑परिकार्मुकशरीरानीं ॥ येतातको पुसज | स्पष्ट॑गमति॑देव शरीरानीं ॥ ३५ ॥ दवतप्ता॑द्विप॑नि॒वतो जैसापाबोगोयतें ॥ ते॑विनिवेकैपिरामह' सांगेनिजवृत्त॑सांगतोपाते॑ ॥ ३६ ॥ रुग्णाधनिकासिजसा वित्तार्थी वैद्य पवन जैकपिलो ॥ भेटविलाप्रभुतोजसि चुकल्यावत्सासिकामधुक्कापेला ॥ ३७॥ सुग्रीवेंसीतेचें साभूषणउत्तरीयदाखविलें ॥ पितृवृत्तपत्र होते त्याना गुहेत॑राखविलें ॥ ३८ ॥ तेजें करिप्रकाशित जेअद्भुतधामकानना'चेले ॥ त्याते॑पाहुनियांतो' साँधिश्रीरामननाचेल ॥ ३९ ॥ मोहूत' भुजगमोहां केवल मजसम॑स्त नग| तें ॥ तुमचेंहि सुकृतसरलें कांसांग मज॑समस्तनमहोतें ॥ ४० ॥ सुगलह्मणेरामाम्यां शोधावीजानकी शपथकरितों ॥ रामलणेकार्य तुझें जेतमीजानकीशपथकारतों ॥ ४१ ॥ १ सीता. २ पतिरूप वज्रकवच 3 पर्वतास. ४ सुग्रीव वानर ५ मारुतीस. ६ तपसी. ७ मनुष्यबाणधर. ८ गज. ९ गंगाजळातें. १० हनुमान. .११ मारुतीनें. १२ सुग्रीवास. १३ भूषणासह शेळा. १४ पर्वतदरींत. १५ वस्त्र. २६ दुःखित. १७ भुजावरीळ. १८ स्तनावरील.