पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७४ पोरोपंत. वत्साशत्रुघ्नावद हीतेंआलाजिच्याकुशीलाही ॥ ३९ ॥ जावेडयातसिचदिसो दुर्वृत्ताराक्षसीचहेतीची ॥ आकृतिधरलीबरवी वरवीर | आत आहेतची ॥ ४० ॥ गेलाविचारनकरुनि केविअोपुष्कराक्षसीमाया || तुमच्यासाधुत्वाची' मायनशुष्कराक्षसीमाया ॥ ४१ ॥ वरिलीकांहेनिजकुल सरव्हाय | शुष्कराक्षसीतातें || जेणेंगुरुहान करिति कालक्ष्मण पुष्कराक्षसीता ॥ ४२ ॥ गेकौसल्येमाते दायादत्वेन॑सा हरामी || घेइनटाकुनिचिंता मणिहारकळोनिकाचहारा मी ॥ ४३ ॥ आणतवपदाचीमज अवगतनव्हतार्चिाविना शपथ | त्यागीनप्राणातें जरितुजमहुदाविना शपथ ॥ ४४ ॥ कौसल्यात्याशिह्मणे वत्सातुजतो असैन॑वाटावें || बाठावेंत्वन्मनमर्ज सर॑मीनाच्या मतेन आटावें ॥ ४५ ॥ एकात्मे साधुतली ऐसेतोऐकिलेहिन॑भ्राते ॥ जेइतरसहर्जविषया स्तव॑बहु॑घेतीकरून॑वभ्रते ॥ ४६ ॥ कैकेयीच्यामतिचे कृत्यने मन्त्रिय तिचे चिता तें ॥ बहुदुःखहेंत्यजुनिमज आपणवरिलांचिता ॥ ४७ ॥ वत्साभरताज्याचा मार्दवले शहिनसेचिनवनीतीं ॥ वत्साचीं पदपद्मे कैसींभ्रमतील निर्जनवनीतीं ॥ ४८ ॥ करुनिक्रियापित्याची गेलात श्रितभवाब्धिसेतुकडे || पौरसचिवाहेअपीचे सच्चुंबकमणिकडेजसेतुकडे ॥ ४९ ।। धांबुनिगळांचिपडली होतीजीराज्य भूतिल|भरत ॥ झिडकारूनिनिघेकों रामपदप्राज्यभूतिलोभरत ॥ ५० ॥ रामासिचित्रकूटीं जैसागाईसतर्णकवनांत ॥ भेटे निवेतदुटजीं तोज्यापरिरसिक कर्णकवनांत ॥ ५१ ॥ रामपदींभरतमिठी घालीक्षतकंटकीतदपित्याचें || १ मी. २ खड्गाची. कमलाक्ष राम. ४ निर्दय. ५ उपहास. ६ लो. ण्यांत. ७ भरत. ८ आश्रितोस भवसमुद्रातून तारणारा राम. ९ लोहाचे. १० लोहचुंबकाकडे. ११ राज्यपदवी. १२ रामवद हीच विपुल संपत्ति तिच्या लाभ रत. १३ वत्स. १४ अनकंटकांनीयुक्त.