पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. ॥ कांमतिधरिलीनंदन वियोगवन्हींतकांतहोमाया कांमजवृद्धावरिली कैकेयित्यागिलीअहोमाया ॥ २७ ॥ हेश्रीपतिप्रसादें वृद्धपणींपुत्रजाहलेचार ॥ हेंजाणुनिअसिवर्तसि झालातुजकायभूतसंचार ॥ २८ ॥ वरदान वृत्तपरिसुनि वदलातोया परिस्वर्जनकवच || होराज्यभ्रष्टतनुज परिसत्यभ्रष्ट॑न॑स्वजेनकवच ॥ २९ ॥ संतह्मणतिसंततिहुनि संसारींप्राज्यसार॑सत्यागी ॥ तीगुरुचीनमळाया राममधुपराज्यसारसत्यागी ॥ ३० ॥ रायअसे आपकतां हायह्मणेवाय कोन हैकर्त्यां ॥ काय करूंजायवना बायशजोडींकरून सत्कृत्या ॥ ३१ ॥ जनकादिगुरुजनांतें दुनिरघुवंशपद्मभानु॑निघे ॥ वनवासातेंपरमा नुग्रहऐस॒मनांतमानुन॑धे ॥ ३२ ॥ लक्ष्मणनिघेपदाधिक जाणुनितत्पादसुपरमाणूस ॥ त्यजिलगुरुभजन कैसें हेंआय किल्याहिउपरमाणूस ॥ ३३ ॥ श्रीरामह्मणेमदधिक गुरुचरणत्यजुनिकाय॑नि॒घसी॑ते ॥ लक्ष्मणह्मणेभजावें गुरुचरणत्यजुनिकाय॑निध॑सीते ॥ ३४ ॥ सीताह्मणेत्यजावी' हेन॑न॑चपलेस हीनद सोडी ॥ यद्यपिझडतीजती आपणउबगेपटार्सिन॑दसो'डी ॥ ३५ ॥ जायप्रसन्नवदन श्रीराघवक्रेत कुत्स॑वनवासा || कींमानिलाप्रभुमनें तोदेसवेटाह उत्सव॑नवासा ॥ ३६ ॥ भेदोनिकाळिजाला गेलालोकापवादशरथानें ॥ शिशुसारामेव्यजितां' त्यजिलेस्वप्राणत्यदिशरथानें ॥ ३७ ॥ दूतप्रेषुनिमातुल नगराहुनिभरतशीघ्रआणविला || कैकेयीनेंस्वमुखे सर्वा वृत्तांतत्यासजाणविला ॥ ३८ ॥ भरतह्मणेशियशिवइह केयेमपूर्वेदशी कुशीला हौं । ॥ २७३ १ वभक्तरक्षक. २ पियवाक्य ३ वाणी ४ भ्रमर. ५. कमळ, ६ राक्षसी. १२ वनप्र- ७ पादरजाचा परमाणु विक्रतेस. ९ मेघ १० दशी. ११ भनिंद्य देश. १३ इह-का-इयं-भपूर्वी-ईदृशी-कुशौळा - ह्या लोकीं ही जी अशी कुशील स्त्री अपूर्व. १४ खेद, २८