पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. भारतीरामायणांतील आर्या. श्रीगाधिजमुनिद्याया सत्कविवृंदास॑सुमहिमागाया ॥ दशरथमधुपाप्रतिये प्राप्तसुतसुरद्रुमहिमागाया ॥ १ ॥ देरामलक्ष्मणमख त्राणाय असतयासितोपाची ॥ वोपीनृपजेंविपित निजपात्रमरुपयँतोयची ॥ २ ॥ तोअतिथितृप्तसुनें अपुनियात स्वता केला हो || जातांपथीं मुनिह्मणे रामासद्गतिताटकेलाहो ॥ ३ ॥ तीतेंत्यामुनिवचनें मागतोन रघुराजन शोधी ॥ कजोगुवज्ञापर सर्वहिहोतोखराजन॑यशो॰थी ॥ ४ ॥ मुनिदत्तास्त्राशीर्धन जोडुनि सिद्धाश्रमा सितोपावे ॥ मारीमखघ्नराक्षस की संतखळापुढेनलोपावे ॥ ५ ॥ जनकमखाप्रतिजातां श्रीरामकरोनिवंदनं वदान्य ॥ त्यागुरुसिह्मणेआह्मां भागालअसेंकदापिनवदान्या ॥ ६ ॥ गाधिजरामाकरवी मार्गीगौतमसतीसउद्धरवी ॥ मानीवत्पादास स्वकरसहस्रापरीस शुद्धरवी ॥ ७ ॥ मुनिजन कासिह्मणे हो जेहरितेधन्विगर्वयोधनुते ॥ आणवितांचिउचलिलें रामेशर्वादिसर्वयोधनुते ॥ ८ ॥ गुणजोडूनिसलील प्रभुनेंआकर्षितांचिभंगते ॥ तद्रवनमुनिसभेसाच कंपविविर्भुमूर्द्धगाहिगंगेतें ॥ ९ ॥ होताकाठणपणपण प्रभुपुरवुनिहोय जानकीजांनी ॥ झालेदश्रुधरिली होती हृदयांतंजान की जानीं ॥ १० ॥ जनकेंचवधीकन्या दिधल्यारामासमेत॑चवघांस ॥ तेदृष्टिसदेतितसे अमृताचेह॑न जिभेसिंचव॑घांस ॥ ११ ॥ भग्मगुरुधनवीन श्रवणेभार्गवैधरून॑येकोपा ॥ स्वप्नीहिपराभविला जौनक्ष करूनियेकोपा ॥ १२ ॥ आलाह्मणत असकी विजयश्रीचाअसेंचनवरामी। ।। 1१३- २७१ १ कल्पतरुपुष २ प्रार्थी 3 उदक पिणारा. ४ निरुदकदेशाच्या मार्गेत. ५ स्वपात्र. ६ यशःपात्र. ७ उदार विश्वामित्रा. ८ येथी. ९ शिव. १० जानकीपति ११ उङ्गताश्रु. १२ धनुःशब्द. १३ क्षत्रियानें.