पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० मोरोपंत. तरिकोणाहिनकळतां न्यावाझांकोनिदासपीतपटें ॥ १५ ॥ कीलक्षभोजनापरि केलासंकल्पसंपलादेवा || तरिदाते क्षुद्रिकळा मगनह्मणतिकाययावसाजेवा ॥ १६ ॥ कीएकमीचउरलो पापीहेंबीजठेविलेंजतन || वतनस्वकीयमजकां करितेत्वनाममंगलायतन ॥ १७ ॥ की कार्यवहुत्वेंतुज फविनायावयाजगत्पाळा ॥ तरिरूपध्यादुजेती विद्याकंठींवसेजशीमाळा ॥ १८ ॥ कीमागें गुप्तउभा अससिप्रेमें उभारुनीबाहे ॥ तरिकायचाळकाचे तूंसादरवोलऐकशीवाहे ॥ १९ ॥ कीभेटिबहुदिसांभय भेटायादीनबंधुलावाटे || तरिभेटावेंविधिनें गेलेजातात साधुज्यावाटे ॥ २० ॥ आर्या के का. आतांप्रभोदयाळा मजदीनाव रेकरूनियांकरुणा ॥ स्वपदाब्जींमन्मानस भृंगरमोउगउंदेकृपाअरुणा ॥ १॥ ह्मणउनिनामतुझेया मुखांतराहोसदाहिमधुरतम || रतमनजेथेंमुनिचें ज्यांचेंगेलेंसमस्तदूरतम ॥ २ ॥ नांवतुझें नावचिया संसारांभोधिलातरायासी ॥ तेंव्हृदयींधरुनीही मीकांअद्यापिसांगआयासी ॥ ३ ॥ केवळभजनाचिकडे जरिटेविशिदृष्टितरिन सेथारा ॥ आपुलियाथोरपणा वरिटेबुनिदृष्टिदीनहातारा ॥ ४ ॥ संकटवारुनिरामा निजगुण कीर्तनकरावयायोजीं ॥ आपुलियाथोरपणे रामामजलास्वकिंकरींमोजीं ॥ ५ ॥ सीतापतेरघुपते विश्वपतेभूपतेवदान्पपते ॥ इंद्रादिकीर्तितुझिया कीर्तिपुढेतुच्छ सर्वदालपते ॥ ६ ॥ रामाधांवरघुपते धांवविभोधांवराघवाधांव || कौतुककायपहासी आठवितांपापरीतुझेंनांव || ७ || दीनानेंकितिसद्गुण हीनानें विनविलेंतुलाभाजी ॥ बाजीवदानदेगा प्रभोउपेक्षाकरूंनकोमाजी ॥ ८ ॥