पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. ॥ उणें किमपिभाविकांउबगशीलं तदेवकां ॥ अनन्यगतिकाजनानिरखितांचिसोपद्रवा तुझें चिकरुणार्ण वामनधरी उमोपद्रवा ॥ ६ ॥ कळी कार सुनिर्मळीपरमउग्रदावानेळीं ॥ तयांत अविशुद्धमीशलभ जें वि॑िदावानळीं ॥ व्रणार्थपशुच्याशिरावरिवन उभे का केसे ॥ स्मरादिरिपुमन्मनींअहि'न'काळंभेक कसे ॥ ७ ॥ तरेन तुमच्या बळेंभवमहानदीनाविका ॥ तुलीचमग आतैरास्तवमलासुदीनाविका ॥ असे विदितवासहीमजसदाश्रमीच | करा || दयगुण पहा संवेमजसदाश्रमींचाकरा ॥ ८ ॥ धन।परिर्जन घरींतुमचियाउणेंकायसें ॥ नलाभमणिहेमभूपतिस जोडिल्याआयसें ॥ परिप्रभुहि संग्रहींसकलवस्तुलाठेविती ॥ गुणानह्मणतांउणाअधिकआदरेंसेविती गमोमधुर हें विषस्तवन सेवितांमाजवी ॥ करीमालिन सद्य शोमुख हर्लोहिलालाजवी || हरापरिसतूंवराप्रभुवरासदाजे| पिशी ॥ असारससमर्पित्याअमृतआपुलेंओपिशी ॥ १० ॥ कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुतीच्यापते ॥ भलेनवरितिस्तुतिप्रतिनजोडितीपापते ॥ गळांपडतिज्यांचिया तव गुणैकेदेशभ्र में || तिहींतुजचिदावितांभजतिवातुला संभ्रमें ॥ ११ ॥ ह्मणामजउताविळार्गुणैचिघेतलाघाबरें ॥ असोमन असेंचिब भिजकबार्हमेघाबरें ॥ दिसेक्षणिक सर्व हेभरंवसाघडीच किसे || घरील मन आधिनेंबहुपरिभ्रमै चाक ॥ १२ ॥ ॥ ९ ॥ २६७ १ नळराजाविषयीं. २ कावळ्यासारखे. 3. बेडूक. ४ नार. ५ संवय ६ सेवक- ७ लौखंड ८ विष ९ तुझ्या गुणांच्या काही अंशाच्या भ्रमामुळे. १० आदरानें- ११ मान्य केलें.