पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. रतवियोगक्षणहीअतिदुःसहराजाला || तरिहिमातुळेंनेलास्ने भेटाया जाला ॥ ११ ॥ रात्रंदिवसद्गुणरामाचेवर्णितिहर्षेपौर ॥ श्यामलमूर्तिपरि यशप्रसवेहरहासाधिकगौर ॥ १२ ॥ मेहदायर्करा मलहानातें तेंविजसा थोरातें ॥ चंद्रचकोरातें कीं जैसाघन चातकमोरातें ॥ १३ ॥ २६६ मयूर केकावलि. सदाश्रितपदासदा शिवमनोविनोदास्पैदा ॥ स्वदासवशमानसा कलिमलांतकौकामदा ॥ वदान्यजनसद्गुरोप्रशमितामितौसन्मदा ॥ गदारिदरनंदकांबुज धरानमस्तेसदा ॥ १ ॥ तुझ्पाबहुतशोधि ले अघनिधीपदाचारजें ॥ नतेंअनृतवर्णिती बुधजनोंसदाचारजे || असेंसतत ऐकते सतत बोलतेमीचते ॥ प्रमाणनह्मणोंजरी उचितमाझियांनीचते ॥ २ ॥ तसाचिउरलोंकसा पतितमीन से कार्य को ॥ कृपाचिसरलीअसेंहि नघडेजगन्नायकीं ॥ नसेनदिसलोंकसा नयन सर्वसाक्षौरवी ॥ विषादधरिलाह्मणों नसुरभीविषक्षीर॑वी ॥ ३ ॥ सुपात्र नरमाहियद्रति सुखासदारांपरी ॥ असाप्रभु सेवकांमजसि॑खासदारापरी ॥ प्रियाकुचतडींजिहीं न बहुवारपत्रावळी तिहीं अमित का ढिल्यानृपमखांतपत्रावळी ॥ ४ ॥ मलानिरखितां भवच्चरणकन्यकाऔपगा || ह्मणे अगइऐकिलाहेन कधीं असंपापगा ॥ करश्रवाणठेवित नुघाडनेत्रघेभीतिला ॥ नघालिनाभेडे समीजरिहिकार्यलोभी तिला ॥ ५ ॥ दयाब्दवळसीलतूंतरि नचातकांसेवकां ॥ १ उत्साहदायक. २ चांगभाश्रित ज्याचे पाय असा. 3 विनोदस्थान- ४ अमित ( अतिशय ) असन्मदाचा ( कुजन च्या मदानें ) प्रशमिता ( शमन करणारा ) ५ शुद्धकेले. ६ गंगा.