पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्या. ॥ वदलेंसत्यचिपूर्वी देविपहातांऋषीचपति॑तवें क्षोभोनको वृथातूं हाजनदूषून को चैपतितवें ॥ २२ ॥ जीस्मरहतापदनता त्यजिलनशशिवंश सदनदीप॑तिते ॥ भेटेलनदीजीजी तीअनुकंप्याचिनदनदीपतिते ॥ २३ ॥ शुक्रसुतापतिसह्मणे हेंविप्रियकायउचित॑महिम्यातें ॥ त्यजिलेआजितुझें जें श्रीपद्महसद्मशुचितमहिम्यते ॥ २४ ॥ आरोपूनिस्वशिरीं दासीसंगकरूनिविटलीला || पंडितवरपरिनशके समजावायाययातिविटलीला ॥ २५ ॥ २०९ गुणवावडीस सुदृढ प्रेमाचिस्त्रीसआवरायाचा || तोतुटतांपत्ननसे कांहींगेला चिआवरायांचा ॥ २६ ॥ जायपित्याच्यासदना करुनिपरित्यागवायकोपतिचा ॥ पुत्रांतहिन पाहे सांगावा उग्र कार्य कोप॑तिचा ॥ २७ ॥ नाहींचकांतवचना हृदयांतधरू नितीअसुखवळली ॥ वाटेनृपासिधरितां सोडीलचिआपुलेअसुखवळली ॥ २८ ॥ मूपह्मणेतीसपारस माझें सुखसंपदे विनवणेहो ॥ चित्तसुवृत्तनपावो विश्लेषेक पदेविनवणेहो ॥ २९ ॥ दावाती जेविमृगी कासारींजायतीस्वमाहेरीं ॥ पावेनृपहिह्मणेतो नमुनिगुरुसितापसोत्तमा॑हेरीं ॥ ३० ॥ तापदिल्हाजेणेंतो ह|कामीतापसाहतांसंदया || उठवितुझी कितिमारूं हाक | मी तापसाहतां सदया |॥ ३१ ॥ माझीदासीमजहुनि बहुमान्यायासिवादयतीची ॥ तीनतिलासुतदिधले दोघेमजतीप्रियाययातीची ॥ ३२ ॥ स्वतपाच्यातीव्र लाजवितायोगिराजजोपविला ॥ तोस्वातिक्रमकळवुनि सुरयानीनेक्षणांतकोपविला ॥ ३३ ॥ वृंदावनासिमानिति आव्हेरितिमूर्खमत्त पनसाहो ॥ तीचगतिअतिक्रमपर तपसाहोलव हिमत्तपन'साहो ॥ ३४ ॥ जेणेंअधर्मघडला नाशोवळवीर्यआर्जरायते ॥ वपुलाआतांचिजरा ग्रासोहादंडसाजिरायते ॥ ३५ ॥ ॥ १ समुद्रातें. २ ययातीचा ३ एक कडू फळ. ४ फणस. १४