पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९८ मोरोपंत. पुनरपितोकचवधिला केलातद्दे हृदग्धरुष्टांनीं ॥ शुक्रा सिपाजिलेंहो तद्भस्मसुरारसांतदुष्टांनीं ॥ २४ ॥ कचन दिसतांरडेसुर यानीतीतपिता ह्मणेकांगे ॥ वत्सेरडसीऐसें पुसतांत सेंचितीपुन्हासांगे ॥ २५ ॥ शुक्रह्मणेवत्सेमी वांचवितोंपरिपुनःपुन्हामरतो ॥ आग्रहकरूनिह्मणसी प्रेतगतिंगतहिक चपुन्हापरतो ॥ २६ ॥ त्यजशोकमत्प्रसादें तुजकायउणेंमुलीनकोचिरडों ॥ दाटुनिमाथांवाहुनि दुर्बहदुःखाद्रिलानकोचिरडों ॥ २७ ॥ तीतातासिह्मणेकच गुरुभक्तकुलीन साधुकार्यकर ॥ जरित्यासिसोडिलेंजळ तरिजळसोडूमलाहिआर्यकर ॥ २८ ॥ ब्रह्मघ्नांशिष्पांची भीडधरुनि साधुशिष्य मोकलिला ॥ ह्मणतिलनऐकवेते नवहित क चीअसंग मोकालेला ॥ २९ ॥ स्वमनिह्मणेकविसत्तम मळवावेंपंडितें नयश, हाणी ॥ प्राणाचीहिवरीपरि नयशाची सांगतीनय शहाणी ॥ ३० ॥ मगमेळवीमहात्मा एकत्रसमस्त असुरकोपानें ॥ खवळेप्रिय पुत्रभसित मिश्रितमधुच्या तज्ञतोपानें ॥ ३१ ॥ असुरांसिह्मणेकांरे नेणाअद्यापिमत्तपा मरतो || कीवांचतोपतंगन भोजोज्वलनासिमत्तपामरतो ॥ ३२ ॥ विप्रअवध्य ह्मणेश्रुति हाणोनितिच्याहिलात हाकेला ॥ कचहन नें सुरगुरुचा नतुह्मीमाझाचघात हाकेला ॥ ३३ ॥ ब्राह्मणकणसाखुपतो तुमच्यानेत्रनसवेढा ॥ युक्ताचमरणाराला हितपरिणाम हिनसोसवे काढा ॥ ३४ ॥ धिक्कारुनिअसुरांतें धर्मचितोअमृतमयवच शिकवी || बाहेकरुणाविद्या दिव्यतपस्याबळेंकचारिशंकवी ॥ ३५ ॥ जोंगुरुवत्सकचह्मणुनि एहिअसेतोह्मणावयायोजी ॥ तोविद्यासामर्थ्य उपजूनिगुरूदजी ॥ ३६ ॥ उदरप्रवेशपुसता झालातोपुण्य राशिशुक्रमुनी || सांगुनिखळकपटह्मणे येथवसोकाळहा शिशुकमुनी ॥ ३७॥ निर्भयवसेनकाळ क्रमुनिपवित्रोदरींअसाचिसुखें ॥ नहितगुरूदरदारण निघतांमजनिंदितीलसाधुमुखें ॥ ३८ ॥