पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'आर्या. गुरुगोरक्षणकरितां देवद्वेषेंकरूनिअसुरांनीं ॥ कचमांसमृगांसिदिलें बांटुनिभक्षावया सिअसुरानीं ॥ ९ ॥ गाईगृहासिआल्या मावळलारविहिक चनआढळला || तेव्हांसोडुनितिनग शुक्र सुतावुद्धिभूमिला ढळला ॥ १० ॥ शुक्रसुतागहिवरली न्हाणीत दूरस्थळासिअश्रुतिचें ॥ कवणालान प्रियतें गुणमणिमय के लिमंदिर श्रुतिचें ॥ ११ ॥ तातासिह्मणेआला नाहींअद्यापिकचन सेअवधी ॥ लवधीरबुद्धिनधरी माझीतातासुनिष्ठुरा तवधी ॥ १२ ॥ येतामघांचिअसता जरिकुशळीकरितिखळअघ वरवी ॥ गतिनदिसे चिकचाची कुशळजनवरहुअसानघावरवी ॥ १३ ॥२ १९७ कचआजिनयेतांमी प्राणत्यागीननभरतांघटिका ॥ आणतुझी जाणखरें केला निश्चय नव्हेचिहालटिका ॥ १४ ॥ काव्यह्मणेधीरधरी आहेसंजीवनीसुधाधारा ॥ उठवूनिआणितींकच चिंतुनिविश्वंभरावुधाधारा ॥ १५ ॥ मंत्रजपकरुनितोकवि येरेवत्साकचा सेवाहे ॥ 'भेदुनि वृकोदरेंपल सर्वनिघेत्यांतलेशहिनराहे ॥ १६ ॥ होतातसाचिझाला उठलाआचार्यदेवतारीती ॥ शक्तितसीचनिरुपमा भिनागुर्वन्यदेवतारीती ॥ १७ ॥ कचयेतांबहुहर्षे धन्यह्मणेमीचकन्यका'मातें ॥ वांचविलात्वांचिदिल्हा हादेइलकोणअन्य॑कामातें ॥ १८ ॥ पुसतांवधवृत्तकच स्वगुरुसुतेलासमस्तआयकवी ॥ प्राथुनिह्मणे उगीहा स्वस्ति असोसर्वविप्रराय'कवी ॥ १९ ॥ त्यावरिगुरुकन्योक्तं पुष्पेंआणावया सिजायवना || सांपडलात्याअसुरां कचजैसावत्सएकलापवना ॥ २० ॥ पुनरपित्यापापांनीं सद्विप्रकुमार चरचरांचिरिला || भयनधरिलेंतिळहिव्या पापाच्याजोडितांमहागिरिला ॥ २१ ॥ खंड तिळप्राय करुनि नेउनिकेलेनिमग्न जळधीत || नाहींचधर्मकरुणा पापभयविचारलेशखळधींत ॥ २२ ॥ जोमुनितयासिकन्या प्रियकामदयाळुकाव्यतोतारी ॥ रजगोळाकरुनिघडी शिष्याचीमूर्तिजेविवोतारी ॥ २३ ॥ म. म. द. बा. पोतदार,