पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. 7 ज्याणे उघाडीस आणिले खिविले, याप्रमाणे या वचनाचें सार्थक सर्वधनाचा विभाग होऊन त्यापैकी काही अंश न कळता राहिला असल त्याचा विभाग कसा करावा याजविषयी सांगतों, परस्परांनी गुप्तपणं अप केलेले समाईक द्रव्य विभाग काळी समजण्यांत न येतां पितृधनाचा विभ नंतर काही काळाने ते समजण्यांत येईल तर त्या द्रव्याचा विभाग समान कारण श्लोकांत समविभाग व्हावा असें मद्दाम सांगितल्यानेच उद्धार व निषेध झाला. आणि वांटन ध्यावे असे सांगितल्यावरून ज्याणे उघाडात असेल, त्या एकट्यानेच घेऊ नये असेंही दाखविले, याप्रमाणे या वर झाले. ह्मणोन समाईक द्रव्यांतून काही अपहार केला असेल तर त्याला केल्याबद्दल दोष येतो असे समजावें, - श्लोक ॥ मनुः ॥ योज्येष्ठोऊनिकुर्वीतलोभान्द्रातृन्यवीयसःसो ज्येष्ठस्यादभागश्चनियंतव्यश्चराजभिः ॥ ५९॥ समाईक द्रव्यांतून ज्येष्ठ भावानी कांही दुव्याचा अपहार कला स्सा न देतां अपहार केल्या बद्दल त्यास राजाने शिक्षा करावी. अस न ह. याजवरून कनिष्ठ किंवा मध्यम भावानी समाईक द्रव्यातून अपहार त्यास चोरी केल्या बद्दल काही शिक्षा होऊ न पारा केल्या बद्दल काही शिक्षा होऊ नये. अशी किती एकांची मते आहत; " " क नाहीत. कारण ज्येष्ठ भावास इतर सर्व भावांनी आपल्या पित्या अस शास्त्रांत किती एक ठिकाणी सांगितले असून जर त्याणे अपहार केला असतां दोष सांगतात तर कनिष्ठ अथवा मध्यम वा दाष सांगतात तर कनिष्ठ अथवा मध्यम बंधू यांतून कोणी अपअसता त्यास दोष आहे किंवा नाही याजविषयी संशय घेण्याचे प्रयोस. कारण जथे आपल्याहन श्रेष्ठास दोष सांगितला तेथें कनिष्ठासही दोष आहे. याजकरितां समाईक द्रव्यांतून कोणीही एकमेकांस न विचारतां पापला मालकी आहे ह्मणून अपहार करूं नये. कारण जो कोणी ज्येष्ठा ना करावी ह्मणोन अपहार करितो त्यास इतर बंधु, पुत्र, पोत्र, इत्यादिहार करणारास शाप देऊन नाश करितात असे शास्त्रांत सांगितले आहे. श्लोक ॥ मनुः ॥ नान्यस्मिन्विधवानारानियोक्तव्याद्विजातिभिः ।। अन्यास्मन्हिनियुजानाधर्महन्यःसनातनम् ॥ १ ॥ अपत्यलामा यातुस्त्रीभारमतिवर्तते ॥ सेहनिंदामवाप्नोतिपरलोकाच स्मृतिः ॥ ६० ॥ ब्राह्मण, क्षत्रिक्ष, वैश्य या जातींतील विधवा स्त्रियांस नियोग म्हणजे नवरा मेल्या नंतर गुरु किंवा आई, बाप अथवा सासू सासरे इत्यादिकांनी दीर किंवा इतर पुरुष यां पासून प्रजोत्पत्ति करून घेण्या विषयी तिजला आज्ञा देऊं नये परतु ता सयुक्तिक नाहीत. कारण ज्यष्ठ अर्थ सिद्धच आहे. याजकारता समा द्रव्यावर आपली मालकी आहे ह्मणून ,