पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कमा , दत्तक, दायविभाग, वेतनादान, लष्ट, अनंश आणि दत्ताप्रदानिक, इत्यादि ७ भाग 102 या संबंधी, ( कलकत्ता, मद्रास, आणि अलाहाबाद. हायकोटोचे निवाडे. हा वर कलकत्त हा ग्रंथ नारायण मोरेश्वर केळकर यांच्या मदतीने नारायण वासदेव फडके याणी भाषांतर करून पुणे श्री शेतकरी छापखान्यांत छापविला. आवृत्ति ३ री. किंमत १ ४४, शिवाय टपाल खर्च, ता० २ डिसेंबर सन १८९१ इसवी. ८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे फडके याणी आपले मालकीचा हक्क ठेविला आहे.