पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र विशेष समजूत. (१) घरच्या देवाची पूजा करण्याकरितां वादी अल्पवयी असता त्यास व त्याचे भायाम जी मिठकर त बभीसपत्रावरून मिळाली होती ती, वादी हा आपल्या मयत य भाव भावाचा पारचा या नात्याने त्याजवर झालेल्या हुकूमनाम्याचे बजावीत काही जमिनी प्रतिवादीत विकल्या होत्या, ती मिळकत परत घेण्याचा बक्षीसपत्रावरून वादी यास हक्क आहे. धर्मसंबंधी देणगी आहे. सबब बक्षीसपत्र व्यवहारोपयोगी आहे. आणि वादीने विक्री रद्द करण्याकरिता हा दावा आणिलेला नसून त्या देणगीचा ट्रस्टी म्हणन मिळकत परत घेण्याकारतां दावा केला आहे व अशा दाव्याप्त बारा वर्षांची मुदत आहे, सबब मुदतीची हरकत येत नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा.९ पृ.१६९. (२) देवाची पूजा करण्याकरिता एका मनुप्यास काही मिळकत दिलेली होती त्या मिळकतीची व हिवाट करण्याचा वारसा आपल्यास मिळावा म्हणन वादीने दावा केला त्यांत ठराव झारक तो:-ज्या कज्यांत दस्तऐवजी किंवा दुसरा प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे कोणतीही एखादी देणगी देणारांनी, कोणत्या नियमानें वारसांनी चालावें, असा त्यांचा हेतु होता हे समजण्यास मार्ग नसेल तर त्या कार्मा मामूल चाल कशी चालत आहे हे शाबीत करावे लागते तशी मामल चाल वादीने शाबीत केलेली नाही, याजकरितां या दाव्यांत हरला पाहिजे. इं. लॉ. रिक सी. व्हा. ९. ७६६. 2) ज्या देवालयाची नेमणूक धर्मसंबंधी आहे त्या नेमणुकीची वहिवाट करण्याचा हक ह्मणजे देवाची पूजा करण्याचा हक्क आणि देवापुढे जे कोणी काही टेवील ते घेण्याचा हक्क, हे ज्या कुटुंबाकडे चालत असतील त्या कुटुंबाची नकल होईपर्यंत ते दुसरे मनुष्याकडे जाऊ शकत नाहीत. याजकरितां हुकूमनाम्याचे बजावीत ते हक्क विकण्यास पा. व पुत्र त्र नाहीत. इ. लॉ. रि. अ. सी. व्हा. ४ पृ. ८१. (३कात्यायनः ॥ वीरामित्रोदयेबृहस्पतिः ॥ कुटंबभक्तवसनादेययदनसन दितिरिच्यतोति ॥ सर्वसं गहवर्जमित्यादि ॥ १०॥ | नांवाचे विधवा स्त्रीने प्रथम घेतलेला दत्तक अ हा मयत होऊन एतदर्थ मध्धवा बायको व ही असोन डने पुनःदत्तक घेतला. क व ड असे दोघे वा 4) तिजजवळ तिच्या बापाने दिलली, तसेंच तिजजवळ असलेली स्थावर नगी अ आणि ब यांस न देतां डही आपल्या मरणसमयीं दुसऱ्यास ब तर हे देणे बरोबर होईल किंवा कसे? अशी शंका घेऊन खाली समा ज्यास व ... करितों. वरील दुसऱ्या कलमांत कुटुंब पोषणा निमित्त में धन (स्थावर जंगम ) लागेल ते ठेवून बाकी जे विशष राहील ते मात्र दान अगर बक्षीस किंवा धर्मादाय देण्यास सशास्त्र आहे असे लिहिले आहे त्याजवरून वरील श्लोकार्थावरून पाहतां हे देणे बरोबर होत नाही असे शास्त्राने निदान केले आहे. मिताक्षरपंक्ति ॥ इदमत्रावधेयम् ॥ खंकटंवा विरोधेनदेयमित्यादि ॥ नाखस्यैवदेयत्वोक्त ऋणसवे ऽ पिछलंविनायद्विकातंतत्रविक्रेतुःखतोत्पत्तेस्तन्नपरावर्तते ॥ ११ ॥