पान:देवमामलेदार.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

RCULARTI JACULAR प्रस्तावका 1 ट्रेन्सलेशन सोसाइटी, पुणे शतेषु जायते शूरः सहस्त्रेषुछ पंडितः ॥ वक्ता दशसहस्रेषु दाता भवति चानवा-१॥ टेवमामलेदार, हे प्रत्येक महाराष्ट्रियांच्या कर्णाला गोड लाम णारे नांव आहे. असें त्या नांवावरूनच कळण्या सारखा आहे. हा महाउदार पुरुष नुक्ताच सोळा सत्रा वर्षापूर्वी आमच्या ह्या महाराष्ट्राला भूषित करून गेला असल्यामुळे, लोकांना त्याच्या विलक्षण औदार्याची विस्मृति पडली आहे असे नाही. ज्याने आपल्या अतयं दातृत्वाने सर्व जगास थक्क करून तोंडात बोट घालावयास लावले, व राजकर्ते आणि प्रजाजन या दोर्पाकड्नाहि सन्मान युक्त शाबास, शाबास म्हणून घेतले, त्याचे लोकांस वार वार यथोचित स्मरण होणे, हे. आमच्या मानसिक उन्नतिस किती अवश्यक आहे तें आतां कोणांस सांगावयास पाहिजे असें नाहीं. अलिकडे साधपुरुषांची नाटकें लिहून, तदारे लोकांच्या मनाचा स्किल भक्तिमार्गाकड वळविण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याचें। च हेहि स्वरूप आहे. इतर प्रयत्नांत आणि यांत भेद इतकाच किं. आमच्या नाटकांतील नायकाचे ठिकाणी दातृत्व हा सर्व गुणविर तेज पाडगारा गुग, असल्यामुळे, भक्ति हा जसा इतर साधु पुरुपांच्या ठिकाणों मुख्य गुग आढळतो, तसा तो याच्या ठिकाणी नम्हता. भक्ति व्या पाठीस याला लागावे लागले नाही. भत्तिच दासी होऊन याच्या पाठीस लागली होती. 'भक्ति करा, भक्ति करा!' असे लोकांत मुळीच न सांगतां, या उदार पुरुषास लोक लवकरच देव समजन, त्याचीच भक्ति करूं लागले. भक्तिचा महिमा, या नाटका असा पहावयास तापडगार आहे. इतर साधु पुरुषांचा जसा लोकांकडून छळ झाला, तसा प्रकार यात फारसा नाही. कारण नायकाच्या ठिकाणचा गुग तशा छळास अर्थातच विरुद्ध आहे. तरो वतंतमतं मील पौर्णिमच्या चंद्राप्रमाणे सर्वास आनंद देणान्या या परम भाग्यशाली उदार पुरुषावरहि थोडीशी संकटाची म.