पान:देवमामलेदार.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. बाई-( आनंदानें ) आपण मला जेवणापुरता नेसायला दिलात, असे समजून तो मी परत देत होते, देव आपल्याला उदंड आउक्ष देईल आणि अखंड लक्ष्मी देईल. ब्राह्मण-( हात जोडून ) यजमानांचे कल्याण होईल, धन धान्य संपत्ती घरांत नांदेल, यश मिळेल. महाराज, मी कुटुंबवत्सल अडचणीत आहे मोठया. महा०-(कनवटीचे पांच रुपये देऊन ) श्री नरहरीचें चिंतन करा, ह्मणजे अचडणी भागतील बरें! ब्राह्मण-कल्याणमस्तू (बाई व ब्राह्मण जातात.) निरं०-अरे दाता है क्या कोई ! कितने देरतक खडे करते ? दाता, सबोंका सिधा लाव, अभीके अभी, ह्यांके यहां. महा०-(काळत हाक मारतात काळू 'जी' म्हणून येतो) या सर्व साधूंना शिधा देण्याची तजवीज कर. ( काळू जातो.) निरं०-अरे दाता, भुखें हैं, सब साधु भुखें हैं. प्राण निकल चले ये भुकसे. वारा बज गये, आत्माको आहुती अभी यहि वख्त देना चाहिये. लाव जलदी भिच्छा. महा०-( सौम्यतेनें ) मेहेरबानीसे जरा धीर धरो साघो, अभी सबोंकी कामना पूर्ण होती है. राम०-(एकिकडे ) कितनी शांती हैं ये दाता की; मगर जैसे जैसे ये नरमीका वचन बोलता है, वैसे वैसे हमारे स्वामीजी, क्रोधाविष्ट हो रहे हैं. निरं०-(यशवंतरावाच्या अंगावर दंड उगारून धाऊन ) अरे कामना पूर्ण करनेवाले-अहालक-भिच्छा लाव. महा०-(न गडबडतां किंचीत् हंसून ) मिलेगी, मिलेगी, जरा मेहेरबानी करके धीर धरो साधो. निरं०-लाव अभी ( काळू येतो सर्वांस सिधा देतो तो सर्व घेतात निरंजन गुरु — जयशंकर ' ह्मणून उडी मारतो व भिक्षा घेत नाही) अभी लेता नहीं, इतने देरकरके-हम साधुक सतानेवाले आदमी है तुम. तुम्हारा कभी भला नहि हो जायगा. मेरे भवी