पान:देवमामलेदार.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाहिरात. क्लॉक्स टाईमपीसेस. वॉचेस सर्व प्रकारची अनेक धातूर्च लहान, मध्यम व मोठी ग्यारंटीची वॉचेस, भीतीस लावण्याचे मोठे ऑफीसक्लाक आणि टेबला वरील टाईमपीसेस, सेडे, साखळ्या वगैरे माफक किमतीने आमचेकडे मिळतील. ५००००० वर विकल्या. विजेच्या आंगव्या पु तळ्या सर्व रोगांवर गुण देणारे G. B. N. मार्कच्या आंगव्या मागवा. पीतळी आंगठी किं. रु.॥ चांदीची आंगठी किं. रु.३ पीतळी पुतळी किं. रु. १॥ चांदीची पुतळी किं. रु.२ व्ही. पी. नें अगर रोखीने मागवा. जी. बी. नाईक आणि कंपनी. मुंबई आणि पुणे शहर. HLOD होमिओपाथिक दवाखाना. कोणताही रोग असो, त्याजवर भिन्न औषधाच्या साखरेच्या गोळ्या. १०० गोळ्यास ८ आणे डा. हा. २ आणे. मलम ४ आणे डा. ह. २ आणे. केशव सखाराम नेने-होमिओपाथिक पॅक्टीशनर. कल्याण. जि० ठाणे