पान:दूध व दुभते.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. [ परिशिष्ट कोष्टक ३ रें. ( पुढे चालू ). | साखरेच्या | लाकडी न निरिंटिय तिलाच जाननायट्रोजन जातीचे | पचणारी । -.. तीचे पदार्थ युक्त पदार्थ पदार्थ | द्रव्ये नांव, Mrmy हरभरा ( दाणा) ४.३९ | १८.१४ ३.१५ गवारीचे बी, ... २.८१ २७.२९ । ४८.१८ । ८.०८ हुलगा , ... ०.८० १८.१८ ६२.२९ ४.१३ । ५.४१ मटकी ... [ २०.०० ६०.५८ ४.६० । ४.०२ चवळी ,... १.३० १८०४७ गव्हाचा कोंडा ... ५८.४२ । ८.४२ ४.९७ तांदुळाचा कोंडा .... ८.३१ । ५.७२ ३४.२५ २५.१८ १८.३४ ३.५० परिशिष्ट २ रें. - अर्थ. कठीण शब्दाचा कोश. शब्द. अन्नाशय " Stomach, " पोटांत असलेली एक पिशवी. यांत खाल्लेल्लें अन्न साठून राहते व पचन क्रियेस सुरुवात होते. ओशट विंदु-पदार्थ " Fat globules , ओशट पदार्थाचे अतिसूक्ष्म थेन. दुधाच्या एका थेंबांत असले कोट्यवधी असतात. कार्बन-'Carbon ' हे एक मूलतत्व आहे, काजळ, कोळसा, लकडी पेनसिलीतील शिसें व हिरा ही या मूलतत्त्वाची रूपे आहेत. कार्बनाम्ल वायू- Carbon dioxide' कार्बन मूल तत्व व प्राणवायू यांचे संयोगाने हा पदार्थ तयार होतो. कोणताही सेंद्रिय पदार्थ जळत असेल अगर कुजत असेल, तेव्हां हा पदार्थ पुष्कर उत्पन्न होत असतो.