पान:दूध व दुभते.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्टें. निरिंद्रिय LTUAL परिशिष्ट १ लें. जनावरांस कसदार चारा द्यावयाचा असतो, त्यावेळी बाजारभावाप्रमाणे कोणता चारा दिला असता थोडक्या खर्चात जास्त पौष्टिक द्रव्ये जनावरांस मिळतील, हे ठरविण्याकरितां प्रत्येक चान्यांत पौष्टिक द्रव्यांचे शेकडा प्रमाण काय असते, हे माहीत पाहिजे. या करितां खाण्याचे मुख्य मुख्य पदार्थात पौष्टिक द्रव्यांचे शेकडा प्रमाण काय असते तें खाली दिले आहे. या कोष्टकांवरून प्रत्येकाने आपली ऐपत, चान्याचा बाजार भाव व आपल्या जनावरांची पात्रता यांच्या अनुरोधानें कोणता चारा परवडेल हे ठरवावें. . कोष्टक ? लें. भूस व कडबा. तेलाचे जा-नायट्रोजन-साखरेच्या लांकडी न. नांव. जातीचे प. पचणारी तीच पदाथ युक्त पदार्थ दार्थ. | द्रव्ये, । ज्वारीचा कडया ... २.४६ ४६.२२ बाजरीचा कडवा ...१.३३ १.९४ ४३.९९ ३७.६३ जई, (वट,) भुसा... १.९७ ३.०० ४१.३१ | ३०.१३ भाताचा भुसा ... १.२३ २.५६ ४०.४६ ३.७१ गव्हाचा भुसा ... ३.०१ ७.९३ ३५.६९ ४.१४॥ नागलीचा भुसा ... २.१९४५.२४ | २८.२२ तुरीचे भूस ... ... ४.४० ११.०१ ४४.६७ १९.२३ ६.११ हरभऱ्याचे भूस ... २.२७ ३.६५ ५.८६ २६.७१ । ९.९१ कुळीथ भूस ... ५.२५ ४९.६६ | २८.०१ ६.५० वाल भूस ३.७२ १३.३७ ४३.०४ १६.१७ ११.२७ लांग भूस ३.९६ ९.५० ४४.२१ उडीद भूस १.७० ११.१९३९.१४ १७.०८ मूग भूस २.५२ १०.८८ ४०.३५ १८.६६ वाटाणा भूस ३.०२ १०.८४ ४२.६३ द्रव्ये. ३.२१ ३.२५ २.६३ १०.८१ ९.५७