या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
८७ ॥ आर्या ॥ ॥ मालवदेशी इंदुर - नगरी मल्हारराव होळकर || ॥ यावर काव्य असे हैं विरचित इतिहास पाहुनी बखर ॥ १ ॥ ॥ विक्रम शुभसंवत्सरं आश्विनमासांत शुद्ध दशमीला ॥ ॥ हा ग्रंथ एकनायें "नयनखवसूशकांत संपविला ॥ २ ॥
॥ समाप्त. ॥ नयन = २, स्र = ०, वसु = ८, भू = १. [ सर्व आकडे मिळून १८०२ शक होतो. ] टिळक 19924 पाई जि. सातारा