पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाषांतर. चिटणीस व रा० ब० रानडे यांजप्रमाणे माझीही शिफारस आहे की परीक्षणाकरितां आलेल्या ह्या ग्रंथाचे कर्त्यास २०० रुपयांचे श्रीस दिलें जावें. ( सही ) केरूं ल० उत्रे. I have read about one half of the poem and agree with my colleagues in thinking that it is a work of great merit. The author's death is a matter very much to be regretted, as I think with more exercise and practice he would really have become a good poet. Two hundred Rupees should be awarded as a prize. The poem is readable. 31st January 1884. (Sd.) R. G. BHANDARKAR. भाषांतर. मी हैं काव्य सुमारे अर्धे वाचून पाहिलें, त्यावरून माझ्या मित्रां- . मलाही वाटते की ते मोठ्या योग्यतेचें आहे. ह्याच्या क अकाली काळाने गोटिले ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. कारण, माझ्या मतें, जास्त मेहेनतीनें व अभ्यासानें तो खरोखर चांगला कवि झाला असता. २०० रुपये बक्षीस देणें वाजवी आहे. काव्य वाचण्यासारखे आहे. ता० ३० जानेवारी ८४. ( सही ) रा० गो० भांडारकर.